Page 17 of रवि शास्त्री News

विराट म्हणजे मशीन नाही – रवी शास्त्री

विराट मणक्याच्या दुखण्यामुळे काऊंटी क्रिकेटला मुकणार आहे. अनेकांनी याबाबत टीका केली. मात्र, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याची पाठराखण केली आहे.