रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
Champions Trophy 2025 R ashwin reveals pakistan team feel more pressure while playing against team india
Champions Trophy 2025 : ‘या’ संघावर असतो सर्वात जास्त दबाव…’, भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल रविचंद्रन अश्विनचा मोठा खुलासा

Champions Trophy 2025 Updates : भारत आणि पाकिस्तान संघातील सामना गुरुवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं…

R Ashwin Says We are cricketers not actors who is against superstardom talks about Team India Rohit and Virat
Team India : “आपण क्रिकेटपटू आहोत अभिनेते नाही…”, रोहित-विराटचे उदाहरण देताना अश्विनचे सुपरस्टार संस्कृतीवर मोठं वक्तव्य

R Ashwin on Team India : आर अश्विनने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या सुपरस्टारडमबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने बीसीसीआयने…

r ashwin advice for surya and samson amid poor form
चुकांमधून धडा घेणे आवश्यक!अश्विनचा सॅमसनला सल्ला; सूर्यकुमारलाही शैली बदलण्याचे आवाहन

भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ अशी धूळ चारली. मात्र, भारताच्या या यशात ३० वर्षीय सॅमसनला फारसे योगदान…

IND vs ENG R Ashwin on England Team There is a very fine line between playing aggressive brand of cricket and reckless cricket
IND vs ENG : अश्विन सरांनी घेतली इंग्लंडच्या बॅटर्सची शाळा, सामना चालू असतानाच पोस्ट करून म्हणाले, “आक्रमकता आणि बेफिकिरी यात…”!

IND vs ENG R Ashwin Post : राजकोट सामन्यात इंग्लंडने भारताचा २६ धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर…

Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी

Padma Awards Announced: भारताचा माजी हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मभूषण तर आर अश्विनला शनिवारी २५ जानेवारी रोजी पद्मश्रीने सन्मानित…

I could have played more but it is always better to finish when R Ashwin statement on retirement
R Ashwin : ‘मी अजून खेळू शकलो असतो, पण…’, निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर आर अश्विनचं मोठं वक्तव्य

R Ashwin Retirement : आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान निवृत्तीची घोषणा केली होती. आता त्याने सांगितले की, अचानक निवृत्ती का जाहीर…

Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल

R Ashwin’s controversial statement : रविचंद्रन अश्विनने हिंदी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

Ravichandran Ashwin Cryptic X Post Goes Viral Creates Controversy Explains After Trolling Rohit Sharma Virat Kohli IND vs AUS
IND vs AUS: अश्विनच्या मेलबर्न कसोटीदरम्यान खोचक पोस्ट व्हायरल, रोहित-विराटला केलं लक्ष्य? ट्रोलिंगनंतर स्वत:च सांगितलं सत्य

R Ashwin Cryptic Post: मेलबर्न कसोटीच्या अखेरच्या दिवशी सामना निर्णायक वळणावर असताना भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने काही क्रिप्टिक पोस्ट…

Image of PM Modi And R Ashwin
PM Modi’s Letter To Ashwin : “तुझ्या कॅरम बॉलने सर्वांनाच बोल्ड केले”, अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र

R Ashwin Retirement :रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये ५३७ त्याने विकेट पटकावल्या आहेत.

Loksatta editorial on Ravichandran Ashwin retires from Indian cricket
अग्रलेख: प्रकाशाचे सांध्यपर्व!

भारतीय क्रिकेट चालविणाऱ्यांनी रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीच्या निमित्ताकडे समस्या नाही, तरी किमान उत्तरदायित्व म्हणून पाहणे गरजेचे आहे…

Who Called R Ashwin After Retirement Cricketer Shares Call Log Picture
R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला

R Ashwin Call Log Screenshot: रवीचंद्रन अश्विनने आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर मायदेशी परतला आहे. यानंतर अश्विनने त्याच्या कॉल लॉगचा…

Basit Ali Statement on R Ashwin Retirement Said If Virat Was India Captain He Wouldn't Let ashwin Retire
R Ashwin Retirement: “जर विराट कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती…”, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य

Basit Ali on R ashwin Retirement: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने रवीचंद्रन अश्विनच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे. अश्विनच्या निवृत्तीची वेळेवर प्रश्नचिन्ह…

संबंधित बातम्या