रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
Ravichandran Ashwin takes a stunning sideways running catch
Ravichandran Ashwin : अश्विनने मागे धावत जाऊन घेतला कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कॅच, VIDEO होतोय व्हायरल

Ravichandran Ashwin Catch : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान…

New Zealand set India a target of 174 in IND vs NZ 3rd Test Match
IND vs NZ : भारताच्या फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले १४७ धावांचे लक्ष्य

IND vs NZ 3rd Test Match : भारताच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धाव गुंडाळला. ज्यामुळे भारताला विजयासाठी १४७ धावांचे…

Ravichandran Ashwin broke Anil Kumble records during IND vs NZ 3rd Test
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनची वानखेडेवर कमाल! अनिल कुंबळेला मागे टाकत केला खास पराक्रम

Ravichandran Ashwin Records : मुंबई कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात एक मोठा पराक्रम केला आहे. त्याने अनिल कुंबळेचा…

Washington Sundar credit given Ashwin in IND vs NZ Pune Test Performance
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने कोणाच्या मदतीने घेतल्या सात विकेट्स? कर्णधार किंवा प्रशिक्षकला नव्हे, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय

Washington Sundar Reaction : वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने ५९ धावांत सात विकेट्स घेण्याचा पराक्रम…

Washington Sundar Ravichandran Ashwin help Team India script history Becomes First Team to Claim all 10 Wickets by Off Spinners in History of Test
IND vs NZ: अश्विन-सुंदरची जोडी जमली रे! टीम इंडियाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

Ashwin-sundar Creates History: रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीत विकेट्स घेत मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

IND vs NZ India vs New Zealand Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्नला मागे टाकत केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज

IND vs NZ Ravichandran Ashwin : स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा मोठा पराक्रम केला आहे.…

Ravichandran Ashwin Creates History Breaks Most Wickets Record OF Nathan Lyon in WTC and Becomes First Player IND vs NZ
IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज

Ravichandran Ashwin Most Wicket in WTC Record: भारत वि न्यूझीलंड पुणे कसोटीत सुरूवातीचे दोन विकेट घेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रवीचंद्रन…

India Predicted Playing XI for IND vs NZ 2nd Pune Test Washington Sundar Might Replace Ravichandran Ashwin
IND vs NZ: अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात देणार संधी? न्यूझीलंडविरूद्ध कसोटीसाठी कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

India Probable Playing XI For IND vs NZ Pune Test: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघ जबरदस्त पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.…

Cricket academies for aspiring cricketers in India
9 Photos
Photos : धोनी ते सेहवाग, भारताचे ‘हे’ दिग्गज क्रिकेटर्स अकादमीच्या माध्यमातून नवे खेळाडू घडवत आहेत!

Indian Cricketers with Cricket Academies: भारतात क्रिकेट हा एक खेळ आहे ज्यामध्ये लाखो लोकांना त्यांचे करियर बनवायचे आहे. अशा परिस्थितीत…

Ravichandran Ashwin Did Not Get Player of the Series Award from West Indies Cricket Board on India Tour Denied Ashwin A World Record
R Ashwin: अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा वेस्ट इंडिज बोर्डाला विसर; विश्वविक्रम गेला लांबणीवर

Ravichandran Ashwin: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात अश्विनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला नव्हता. यामुळे तो १२ वेळा हे विजेतेपद पटकावण्याच्या विश्वविक्रमापासून…

ICC Rankings Jasprit Bumrah Becomes No 1 Test Bowler Replaces Ravichandran Ashwin After IND vs BAN
ICC Rankings: जसप्रीत बुमराहने आर अश्विनकडून हिसकावला कसोटीतील नंबर वन गोलंदाजाचा मान

ICC Rankings: ICCने कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात मोठा बदल झाला आहे. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठे फेरबदल पाहायला मिथ…

IND vs BAN Test Series Highlights in Marathi
IND vs BAN Test Series : भारताच्या बांगलादेशवरील मालिका विजयाची ५ कारणे कोणती आहेत? जाणून घ्या

IND vs BAN Test Series Updates : भारतीय संघाने कानपूर कसोटी सामन्यात बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव करून मालिका २-०…

संबंधित बातम्या