india-cricket-t20
T20 WorldCup: तब्बल चार वर्षानंतर दिग्गज क्रिकेटपटू टीम इंडियात परतला; ४६ सामने खेळण्याचा आहे अनुभव

टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या