रविचंद्रन अश्विन Photos

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा सध्या भारतातील सर्वोच्च फिरकीपटूंपैकी एक आहे. त्याचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चैन्नई, तमिळनाडू येथे झाला. त्याचे वडील चैन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत असत. अश्विनने बीटेकची पदवी मिळवली आहे. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्याला क्रिकेट अकादमीमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आले.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत अश्विनने २०१०-११ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलूंपैकी एक आहे असे म्हटले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत.


२०१६ मध्ये आयसीसी बोर्डाने त्याला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार हा पुरस्कार बहाल केला. आयपीएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. मंकड पद्धतीने बाद केल्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिला आहे. त्याला अ‍ॅश या टोपणनावाने देखील संबोधले जाते.


Read More
IPL 2025 Mega Auction Oldest Players List James Anderson R Ashwin David Warner
7 Photos
IPL 2025 च्या महालिलावात सहभागी होणाऱ्या ‘या’ सहा खेळाडूंनी ओलांडलीय चाळिशी, कोण आहेत हे चिरतरुण कार्यकर्ते? जाणून घ्या

IPL 2025 Auction Oldest Players : आयपीएल २०२५ चा महालिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होणार…

Cricket academies for aspiring cricketers in India
9 Photos
Photos : धोनी ते सेहवाग, भारताचे ‘हे’ दिग्गज क्रिकेटर्स अकादमीच्या माध्यमातून नवे खेळाडू घडवत आहेत!

Indian Cricketers with Cricket Academies: भारतात क्रिकेट हा एक खेळ आहे ज्यामध्ये लाखो लोकांना त्यांचे करियर बनवायचे आहे. अशा परिस्थितीत…

ravichandran-ashwin-century-in-test-match-indvsban-know-his-special-lovestory
11 Photos
Photos: पती अष्टपैलू खेळाडू तर पत्नी अभियंता, वाचा भारतीय संघाच्या शतकवीर खेळाडूची अनोखी प्रेम कहाणी

IND VS BAN: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये अश्विनच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाची विजय आणखी भक्कम झाली आहे.

IND vs BAN Test, IND vs BAN, India vs Bangladesh
9 Photos
IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यांंमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी कोणी घेतले आहेत? तिसऱ्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सहा भारतीय गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यामध्ये रविचंद्रन अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

India Vs England 5th Test Match In Dharamsala Updates in marathi
9 Photos
PHOTOS : रोहितने शर्माने सर्फराझला दिला २० मिनिटे गुरुमंत्र, देवदत्त पडिक्कलला मिळाले पदार्पणाचे संकेत

IND vs ENG 5th Test : भारतीय संघ ७ मार्चपासून धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार…

Ashwin records in matches against West Indies
9 Photos
PHOTOS: रविचंद्रन आश्विनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कहर! १२ विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग

R Ashwin Records: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने…

ताज्या बातम्या