रविंद्र धंगेकर

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पुण्यातील कसबा पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. २००२ ते २०२२ पर्यंत रवींद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी नगरसेवक झाले. रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना पक्षातून सुरू झाला. २००२ ला रवींद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मनसेत प्रवेश करत २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत विजय मिळवला. २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विजय मिळवला. एवढंच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान, रवींद्र धंगेकर सध्या कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवर रवींद्र धंगेकर आवाज उठवत असल्याने ते चर्चेत असतात.


Read More
Harshwardhan Sapkal On Ravindra Dhangekar
Harshwardhan Sapkal : रवींद्र धंगेकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “ते कालही…”

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Ravidra Dhangekar entry into Shiv Sena confirmed Clear indication of proposal on social media pune news
धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित? समाजमाध्यमातून प्रस्तावाचे स्पष्ट संकेत

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. धंगेकर यांनी समाजमाध्यमातून तसे स्पष्ट संकेत…

Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : रवींद्र धंगेकरांना शिवसेनेची ऑफर? उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “मी कालच निमंत्रण…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍स सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

Ravindra Dhangekar Exclusive The Whatsapp Status of Dhangekar wearing bhagwa
Ravindra Dhangekar Exclusive: भगवं उपरणं घालून धंगेकरांचं स्टेटस, सगळंच सांगून टाकलं

Ravindra Dhangekar Cryptic Post : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वच…

Uday Samant On Ravindra Dhangekar
Uday Samant : गळ्यात भगवं उपरणं, रवींद्र धंगेकरांच्या स्टेट्‍सची चर्चा; उदय सामंतांचं मोठं विधान; म्हणाले, “भविष्यात…”

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचं एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स चर्चेत आलं आहे.

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”

Nana Patole on Ravindra Dhangekar: काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरु असताना यावर प्रदेशाध्यक्ष…

Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?

धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक विजयाची नोंद केली होती.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”

Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर

रविंद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली.यामुळे रविंद्र धंगेकर हे लवकरच…

Hemant Rasane Won from Kasba Ravindra Dhangekar Defeated Kasba Assembly Election Result
Ravindra Dhangekar: कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का! हेमंत रासनेंचा विजय; भाजपानं पोटनिवडणुकीचा वचपा काढला

Kasba Vidhan Sabha Election Result Live Updates: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासने यांनी पराभव केला आहे. गेल्या पंचवीस वर्ष…

An accidental MLA was created in the Kasba DCM Devendra Fadnavis Slams Ravindra Dhangekar
Devendra Fadnavis: “कसब्यात एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झाला”; फडणवीसांचा रविंद्र धंगेकर यांना टोला

“ॲक्सिडेंटल पीएम’प्रमाणे कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर ॲक्सिडेंटल आमदार आहे.या आमदाराचे काम कमी आणि दंगा जास्त आहे.”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर, महायुतीकडून हेमंत रासने आणि मनसेकडून गणेश भोकरे अशी तिरंगी लढत पाहण्यास…

संबंधित बातम्या