रवींंद्र वायकर

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे निकालानंतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. कालांतराने त्यांना क्लीन चीट मिळाली.rnमुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर १९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. मुंबई मनपामध्ये त्यांनी २० वर्ष नगरसेवक पद भूषविले. मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला. २००९, २०१४ आणि २०१९ साली ते सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख होती."}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे निकालानंतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. कालांतराने त्यांना क्लीन चीट मिळाली.

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर १९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. मुंबई मनपामध्ये त्यांनी २० वर्ष नगरसेवक पद भूषविले. मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला. २००९, २०१४ आणि २०१९ साली ते सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख होती.


Read More
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय फ्रीमियम स्टोरी

Ravindra Waikar vs Amol Kirtikar : या निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ४,५२,६४४ मते, तर अमोल कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली…

Shivsena Thackerays candidate wins Shivsena Shinde Group Candidate Manisha Waikar will go to court against the election results
Manisha Waikar: ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय, निकालाविरोधात मनीषा वायकर कोर्टात जाणार

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. असे असले तरी, यामध्ये महायुतीतील काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा…

Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी उच्च…

Loksatta karan rajkaran Shiv Sena Shinde group questions who will replace Ravindra Waikar from Jogeshwari constituency for assembly elections
कारण राजकारण: जोगेश्वरीत वायकरांच्या जागी कोण?

अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले.

Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल

वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अभय देणे म्हणजे भाजपच्या धुलाई यंत्रामधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक…

What Sanjay Raut Said About Ravindra Waikar?
“आता फक्त दाऊदला क्लीन चिट…”, रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊत यांचा टोला

येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार क्लिन बोल्ड होतील हे त्यांनी लक्षात ठेवावं असंही संजय राऊत…

What Sachin Sawant Said?
“रवींद्र वायकरांचं प्रकरण हे राजकीय ब्लॅकमेलिंगचं…”, भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळताच काँग्रेस आक्रमक

सचिन सावंत यांनी क्रोनोलॉजी समझिये म्हणत एक पोस्ट लिहित या प्रकरणी टीका केली आहे.

Ravindra Waikar
रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट, भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल

मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली रवींद्र वायकरांविरोधातली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या