रवींंद्र वायकर Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे निकालानंतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. कालांतराने त्यांना क्लीन चीट मिळाली.rnमुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर १९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. मुंबई मनपामध्ये त्यांनी २० वर्ष नगरसेवक पद भूषविले. मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला. २००९, २०१४ आणि २०१९ साली ते सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख होती."}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर हे निकालानंतर देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच त्यांनी शिवसेना उबाठा गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. कालांतराने त्यांना क्लीन चीट मिळाली.

मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर १९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. मुंबई मनपामध्ये त्यांनी २० वर्ष नगरसेवक पद भूषविले. मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला. २००९, २०१४ आणि २०१९ साली ते सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख होती.


Read More
Shivsena Thackerays candidate wins Shivsena Shinde Group Candidate Manisha Waikar will go to court against the election results
Manisha Waikar: ठाकरेंच्या उमेदवाराचा विजय, निकालाविरोधात मनीषा वायकर कोर्टात जाणार

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला. असे असले तरी, यामध्ये महायुतीतील काही दिग्गज उमेदवारांना पराभवाचा…