scorecardresearch

श्री. श्री. रविशंकर News

रविशंकर (Ravishankar) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना “श्री श्री रविशंकर” किंवा “गुरुजी” या नावांनी संबोधतात. त्यांना गुरुदेव असेही म्हटले जाते. १३ मे १९५६ रोजी तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता. महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सुधाकर चतुर्वेदी हे त्यांचे पहिले गुरु आहेत.

बंगळुरु विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी महाऋषी महेश योगी यांच्याकडून वैदिक विज्ञानाचे धडे गिरवले. त्यांच्या ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन या संस्थेमध्ये रविशंकर यांनी काही वर्ष काम केले. १९८१ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना केली. २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.Read More
Sri Sri Ravi Shankar addresses media on Operation Sindoor, supports India's strike on terror bases
Operation Sindoor: “ज्यांना राजनैतिक मार्ग समजत नाहीत, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे”, ऑपरेशन सिंदूरवर श्री श्री रविशंकर यांची प्रतिक्रिया

Operation Sindoor News: भारताने ज्या दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत, त्या तळांवर जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल…

Sri Sri RaviShankar Ram Madir
“अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा धर्मशास्त्राविरुद्ध”, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांचा आक्षेप, म्हणाले…

भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

shri shri ravishankar
तुळजापुरात श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा राडा

तुळजापूरमध्ये रविशंकर यांच्या ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे.

रविशंकर यांची प्रत्यार्पणाबाबतची याचिका फेटाळली

माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचे नातेवाईक असणाऱ्या रविशंकर यांची प्रत्यार्पणाबाबतची याचिका येथील जिल्हा न्यायालयाने बुधवारी फेटाळली. नौदलातील गोपनीय माहिती फोडल्याचा…

पंडित रवीशंकर, भीमसेन जोशी आदींच्या स्मरणार्थ टपाल तिकिटे

सतारवादक पंडित रवीशंकर, गायक भीमसेन जोशी व कर्नाटक संगीतातील पाश्र्वगायिका डी. के. पट्टामल ही संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे तसेच चित्रपट…

पं. रविशंकर यांना ‘ग्रॅमी जीवनगौरव’

भारतीय शास्त्रीय संगीताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेणारे दिवंगत सतारवादक पं. रविशंकर यांना मरणोत्तर ग्रॅमी जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. लॉस…

सर्जक स्वराधिराज

विश्वविख्यात सतारवादक पंडित रविशंकर यांचे आयुष्य म्हणजे एका सर्जनशील कलावंताच्या कलोपासनेचा आणि ज्ञानोपासनेचा अभिजात अविष्कार होते. सतारीला आणि त्या माध्यमातून…

मैफल संपली!

प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतीय रागदारीचे मोल सतारीच्या झंकारांतून जगाला पहिल्यांदा पटवून देणारे सूरभास्कर, ‘बीटल्स’ या ब्रिटिश बँडने १९६० च्या दशकात…

‘खरा दिग्गज कलाकार हरपला’

पं. रविशंकरजी आणि पं. भीमसेन जोशी या दोघांचा ऋणानुबंध १९४० च्या दशकापासूनचा होता. सतारवादनाच्या मैफलीपूर्वी रविशंकरजी मेकअप करायचे. हे ध्यानात…