श्री. श्री. रविशंकर Videos

रविशंकर (Ravishankar) हे एक भारतीय आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना “श्री श्री रविशंकर” किंवा “गुरुजी” या नावांनी संबोधतात. त्यांना गुरुदेव असेही म्हटले जाते. १३ मे १९५६ रोजी तमिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा अध्यात्माकडे कल होता. महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय असलेले सुधाकर चतुर्वेदी हे त्यांचे पहिले गुरु आहेत.

बंगळुरु विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी महाऋषी महेश योगी यांच्याकडून वैदिक विज्ञानाचे धडे गिरवले. त्यांच्या ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन या संस्थेमध्ये रविशंकर यांनी काही वर्ष काम केले. १९८१ मध्ये त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनची स्थापना केली. २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.Read More
Asha bhosale comments on modern women says getting married and child is burden why people divorce suddenly spirtual talk with shri shri ravishankar
Asha Bhosale: प्रेमापेक्षा आकर्षण मोठं, जोडपी का कंटाळतात? आशा भोसले व श्री श्री रविशंकर यांची चर्चा

Asha Bhosale & Shri Shri Ravishankar Conversation: दर महिन्याला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवणारी जोडपी, मुलांना जन्म देण्याचं ओझं, प्रेमाचा कंटाळा आणि…