Page 6 of आरबीआय गव्हर्नर News
इंधनाच्या दरांचा भडका उडाला असला तरी महागाई नियंत्रणामध्ये येत असल्याचंही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.
पगाराच्या किंवा पेन्शन जमा होण्याच्या दिवशी बँकेची सुट्टी असेल, तर त्यासाठी अजून वेळ लागतो. आता बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही या गोष्टी…
केंद्रीय बँक बोर्डाच्या बैठकीत निर्णय
रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगाराची माहिती आपल्या वेबसाइटवर दिली आहे.
राजन यांना सप्टेंबर २०१६ नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यावरून सध्या राजकीय वादंग सुरू आहे.
राठोड यांचे वक्तव्य सरकारच्या राजन यांच्याविषयीच्या मानसिकतेत झालेला बदल आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
दरेज समूहाचे अदी गोदरेजसह अनेक उद्योजकांनी राजन यांना मुदतवाढ देण्याबाबत समर्थन केले आहे.
पुण्यातसुद्धा मोठी गृहवसाहत बांधताना शाळेसाठी राखून ठेवलेला भूखंड त्या विकासकाच्या शैक्षणिक संस्थांना शाळेसाठी दिलेला दिसतो.
राजन यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून पद भूषविले आहे.
सरकारी सेवकांचे वेतन जनतेला कळल्यानंतर चर्चा वळली ती खाजगी धन व्यवस्थापकांच्या वेतनाकडे!
खासगी गुंतवणुकीसह, सार्वजनिक व सरकारची गुंतवणूकही संथ व रोडावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्याजाचे दर काय असावेत याबाबत गव्हर्नरांचीच भूमिका निर्णायक राहणार आहे.