Page 8 of आरबीआय गव्हर्नर News
कायदा वा नियम यांत मापता आणि मोजता न येणारे काही अधिकार असतात आणि समृद्ध समाजव्यवस्थेसाठी त्यांना अबाधित राखावयाचे असते.
देशाच्या बँकिंग इतिहासात सर्वोच्च बुडीत कर्जाचे प्रमाण राखणाऱ्या सार्वजनिक युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या वित्त स्थितीबाबत रिझव्र्ह बँक शुक्रवारी स्वतंत्र आढावा…
तूटही आहे आणि चलनवाढही होत आहे हे निदरेष व्यवस्थेचे लक्षण नाही. अशा वेळी परिस्थिती सुधारावी यासाठी काही महत्त्वाची वित्त विधेयके…
वाढती, अनियंत्रित भासणारी चलनवाढ हे आपल्या समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे अशी कबुली गेले काही दिवस रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम…
मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पहिले पतधोरण जारी करण्यास दोन दिवसांचा अवधी असताना डॉ. रघुराम राजन यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान तसेच…
सुब्बाराव यांच्यानंतर आता कठीण काळात रघुराम राजन यांना चलनस्थैर्याबरोबरच अन्य आव्हानेही पेलावी लागतील.
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांची रिझव्र्ह बँकेचे नवे २३ वे गव्हर्नर म्हणून आज (बुधवार)…
केंद्र सरकारबरोबरच्या मतभेदांना चव्हाटय़ावर आणताना, रिझव्र्ह बँकेचे मावळते गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी गुरुवारी सायंकाळी अर्थमंत्री
मानवी जीवन हे कठपुतळीचा खेळ आहे, असे नेहमीच म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतही हे खरे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सर्वात तरुण व आशिया…
चलनातील सध्याचे अवमूल्यन आणि बिकट अर्थव्यवस्था यासारख्या आव्हानात्मक परिस्थितीतून देश निश्चितच बाहेर पडेल, असा विश्वास
आपल्या अर्थव्यवस्थेचा राजकीय गुंता सोडवण्यात रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर सुब्बाराव वा त्यांचे पूर्वसुरी वाय. व्ही. रेड्डी यांची कसोटी लागली. आता भारतीय…
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांची रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मंगळवारी नियुक्ती घोषित करण्यात…