आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सात टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे, असंही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: April 5, 2024 20:34 IST
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन पतधोरण जाहीर आज जाहीर केले आहे. यामध्ये व्याजदर कायम ठेवल्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2024 11:29 IST
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट नाण्याच्या एका बाजूला जिथे RBI लिहिलेले आहे, त्याच्या वरच्या भागात हिंदी तर खालच्या भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे.… By वैभव देसाईUpdated: April 1, 2024 22:51 IST
आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला या दोन्ही कंपन्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निर्बंध लादले होते. आता रिझर्व्ह बँकेने या कंपन्यांच्या विशेष… By पीटीआयMarch 25, 2024 22:45 IST
पतधोरण बैठकीपूर्वी रिझर्व्ह बँक गव्हर्नर-अर्थमंत्र्यांची भेट गव्हर्नर दास यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) द्विमासिक आढावा बैठक येत्या ३ ते ५ एप्रिल या दरम्यान होत आहे. By लोकसत्ता टीमMarch 21, 2024 06:20 IST
रिझर्व्ह बँकेने कार्ड नेटवर्कवर निर्बंध का घातले? तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर… भारतात सध्या विसा, मास्टरकार्ड, रुपे, डिनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस हे पाच अधिकृत कार्ड नेटवर्क आहेत. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: February 17, 2024 13:51 IST
महागाई नियंत्रणाच्या यत्नांत अनेक आव्हाने – दास जागतिक अर्थव्यवस्था आता निर्णायक वळणावर आहे. त्यामुळे आव्हाने असले तरी अनेक संधीही आपले दार ठोठावत आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2024 00:55 IST
‘पेटीएमवरील कारवाईचा फेरविचार नाही’; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्पष्टोक्ती २९ फेब्रुवारीनंतर या बँकेला कोणत्याही सेवांसाठी नवीन ग्राहकही नोंदवता येणार नाहीत. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2024 23:24 IST
Money Mantra : रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे-थे, बाजाराचा निराशेचा सूर ! रिझर्व्ह बॅंकेच्या पॉलिसीची घोषणा झाल्यानंतर बाजारामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. सेन्सेक्स साडेचारशे, निफ्टी सव्वाशे अंकांनी घसरला. By कौस्तुभ जोशीFebruary 9, 2024 09:22 IST
RBI Repo Rate: सहाव्यांदा व्याजदर जैसे थे, महागाई आरबीआयच्या प्राधान्यक्रमावर; शक्तिकांत दास यांची घोषणा! रिझर्व्ह बँकेने सहव्यांदा व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हर्रन शक्तीकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: February 8, 2024 11:02 IST
UPI Server Down : युपीआय सर्व्हर डाऊन, अनेक बँकांचे युजर्स त्रस्त अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर UPI बाबत तक्रारी नोंदवल्या By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2024 12:49 IST
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे? त्याआधी आरबीआयचे गव्हर्नर काय म्हणताय ते जाणून घ्या आभासी चलनाच्या मूल्यात नजीकच्या काळात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा देत संभाव्य धोकेही मांडले. By वृत्तसंस्थाJanuary 17, 2024 23:41 IST
Mahavikas Aghadi : निकालाआधीच घडामोडींना वेग; ‘मविआ’ची मुंबईत बैठक; पुढील रणनीती काय? बाळासाहेब थोरात म्हणाले, “पहिलं प्राधान्य…”
Deepak Kesarkar : निकालाआधीच सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “गरज पडल्यास…”
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..
Bachchu Kadu : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
Vijay Wadettiwar : राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा; म्हणाले, “निकाल…”
दहावीच्या परीक्षेत गणित, विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण आवश्यक? राज्य मंडळाने दिले स्पष्टीकरण…
जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा ट्रेण्ड सुरूच… ‘करण अर्जुन’, ‘बीवी नंबर वन’ हे चित्रपट पुन:प्रदर्शित होणार