Page 34 of भारतीय रिझर्व बँक News
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने गुरूवारी सकाळी रेपो दरात पाव टक्क्यांची घट करण्यात आल्याचे जाहीर केले.
वाणिज्य बँकांनी त्यांच्या ठेवींचा काही हिस्सा रिझव्र्ह बँकेकडून राखून ठेवणे बंधनकारक असलेल्या ‘रोख राखीव प्रमाण’ (सीआरआर) अंतर्गत विदेशी चलन, सोने…
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती या भारतासारख्या देशासाठी लाभाच्या ठरणाऱ्या असून यामुळे देशाच्या वार्षिक तेल आयात खर्चात सुमारे…
नागरी सहकारी बँकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या सोने तारण कर्जाच्या सध्याच्या मर्यादेत दुपटीने वाढ करून ती दोन लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय…
रिझव्र्ह बँकेने २००५ पूर्वी छापलेल्या नोटा आणखी सहा महिने चलनात ठेवता येणार आहेत. जुन्या नोटा ३० जून २०१५ पर्यंत वापरण्यास…
भारताची अर्थव्यवस्था विद्यमान आर्थिक वर्षांत ५.५ टक्के दराने विकास पावेल आणि गेल्या वर्षांतील ४.७ टक्क्य़ांचा तुलनेत यंदाचा हा सरस विकास…
रिझव्र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणाआधीच व्याजदर कपातीसाठी आग्रही राहिलेल्या अर्थमंत्र्यांनी याबाबतच्या निर्णयावर रिझव्र्ह बँकेकडून पुन्हा फेरविचार होण्याची आवश्यकता गुरुवारी पुन्हा प्रतिपादित…
‘अर्थशहाणपणाचा सुकाळ’ या ‘अन्वयार्था’तून (३ डिसेंबर आíथक बाबींचा आणि रिझव्र्ह बँकेच्या ताज्या द्विमासिक पतधोरणाचा घेतलेला आढावा परखड आणि वास्तववादी आहे.
वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवसायावर रिझव्र्ह बँकेचे नियंत्रण येणार असून मध्यवर्ती बँक स्वत: त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या विचारात आहे.
गेल्या चार सलग चार पतधोरणात दिसलेले दर स्थिरतेचे धोरण कायम ठेवत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सादर झालेल्या
जवळपास दुर्लभ बनलेल्या अर्थशहाणपणाचा अनपेक्षित प्रत्यय मंगळवारच्या दोन घटनांनी दिला. रिझव्र्ह बँकेने दर कपातीसाठी देशाच्या अर्थमंत्र्यांसह एकूण उद्योगजगताकडून सुरू
बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.