Page 35 of भारतीय रिझर्व बँक News
एटीएम/डेबिट कार्ड जारी करण्याची मुभा मात्र क्रेडिट कार्डावर र्निबध असलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे रिझव्र्ह बँकेने गुरुवारी उशिरा जारी केली.
डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात रिझव्र्ह बँकेकडून रेपो दरात कोणतेही बदल केले जातील, असे अपेक्षित नाही.
व्याजदर कपातीची संभावना नाही, असेच संकेत देत ‘अच्छे दिना’बाबत सबुरीनेच घ्यावे
रिझव्र्ह बँकेकडून भारतात सरकारी कर्जरोख्यांमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणुकीच्या मर्यादेबाबत लवकरच फेरविचार केला जाईल, असे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी विश्लेषकांशी…
व्याजदर कपातीचा उद्योगजगताकडून आर्जव आणि सार्वत्रिक अपेक्षा केली जात असताना, रिझव्र्ह बँकेने मंगळवारी आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात ‘जैसे थे’ची कास…
वाणिज्य बँकांची कोटय़वधींची कर्जे थकविणाऱ्यांविरुद्ध प्रभावी हत्यार अशी पुस्ती दिलेल्या रिझव्र्ह बँकेने ‘विलफुल डिफॉल्टर’ कारवाईला आणखी बळकटी देत, कर्जबुडव्या कंपन्यांच्या…
उद्या जाहीर होणाऱ्या पतधोरणात रेपो दर कपात होईल काय अथवा न होण्यास काय कारणे असू शकतील, रिझव्र्ह बँक प्राथमिकता कशाला…
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अंदाज देणारे विविध आर्थिक आकडे हे आपल्याकडे सर्वग्राही नसल्याची खंत व्यक्त करीत त्यात तातडीने सुधारणेसाठी प्रयत्न आवश्यक…
वैश्विक बँक परवान्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे चालू आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत म्हणजे मार्च २०१५ पर्यंत जारी केली जातील, अशी माहिती रिझव्र्ह बँकेचे…
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील विद्यमान राजकीय स्थिरतेतून पुढील तीन वर्षांत सात टक्क्य़ांचा आर्थिक विकास दर गाठणे शक्य…
रिझर्व्ह बँकेने निर्बध टाकल्याने इचलकरंजीतील चौंडेश्वरी सहकारी बँकेत सोमवारी ठेवीदार, ग्राहकांनी ठेवीची रक्कम काढण्यासाठी एकच गर्दी केली.
इचलकरंजी येथील श्री चौंडेश्वरी सहकारी बँकेवर रिझव्र्ह बँकेने शनिवारी र्निबध लादले आहेत. यानुसार बँकेचे समायोजन (क्लिअरिंग) बंद करण्याचा निर्णय रिझव्र्ह…