Page 36 of भारतीय रिझर्व बँक News
अवैधरित्या ठेवी म्हणून स्विकारण्यात येणाऱ्या रकमेला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा विचार रिझव्र्ह बँक करत आहे. मुदत ठेवी म्हणून कंपन्यांकडून गोळा
रिझव्र्ह बँकेच्या मनुष्यबळ व्यवस्थापनात मोठय़ा फेरबदलाची नांदी करीत, डेप्युटी गव्हर्नर दर्जाचे ‘मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ)’ अशा नव्या पदाच्या निर्मितीचा निर्णय…
आíथक समावेशनाची योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर रिझव्र्ह बँक व अर्थमंत्रालय यांच्यात एकवाक्यता असून भारतीय बँकिंग व्यवस्थेत १५ कोटी नवीन बँक खाती…
देशाची आर्थिक प्रगती करण्यासाठी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने व्याज दर वाढवावेत, त्याबाबतचे आपले मत स्पष्ट असून बँकेने सर्व घटक विचारात…
रिझव्र्ह बँकेने मंगळवारी प्रस्तुत केलेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात प्रमुख दर ‘जैसे थे’ ठेवून, वाणिज्य बँकांना सरकारी रोख्यांमध्ये सक्तीने कराव्या लागणाऱ्या…
सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बॅंकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार जैन यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या…
बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक थकविणाऱ्या (विलफुल डिफॉल्टर्स) बडय़ा धेंडांना, पैसे उभारण्याचे सर्वच रस्ते बंद व्हायला हवेत, अशी मोर्चेबांधणी रिझव्र्ह बँकेने केली
डेक्कन क्रॉनिकल या सध्या दिवाळखोर माध्यम समूहाला कर्ज देताना योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल, रिझव्र्ह बँकेने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी…
रिझव्र्ह बँकेने महात्मा गांधी मालिकेत २० रुपये मूल्याची नवीन नोट नवीन गव्हर्नर रघुराम राजन यांच्या सहीनिशी लवकरच चलनात आणण्याचे ठरविले…
पायाभूत क्षेत्राच्या विकासातील भांडवली तुटीच्या समस्येवर मात करण्यासाठी या क्षेत्रातील वित्तपुरवठय़ाशी निगडीत दीर्घ मुदतीच्या रोख्यांबाबात असलेल्या नियमावलीत बदल करण्याबाबत भारतीय…
भारतीय रिझव्र्ह बँकेने मंगळवारी बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांना वाणिज्य बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी (बँकिंग करस्पॉण्डण्ट) म्हणून काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
कायदा वा नियम यांत मापता आणि मोजता न येणारे काही अधिकार असतात आणि समृद्ध समाजव्यवस्थेसाठी त्यांना अबाधित राखावयाचे असते.