Page 37 of भारतीय रिझर्व बँक News
वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या वाणिज्य बँकांनी येत्या आर्थिक वर्षांपासून त्यांचे क्षेत्रनिहाय कर्ज वितरण जाहीर करावे, अशी सूचना रिझव्र्ह बँकेने…
भाज्या तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरांनी उसंत खाल्ल्याने मेमधील किरकोळ महागाईचा दर तीन महिन्यांच्या नीचांकावर स्थिरावला आहे.
‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) बाबतची बँक खाते उघडण्याविषयीची नियमावली शिथिल करताना रिझव्र्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या सूचनेअंतर्गत निवासाचा पत्ता…
सोन्याच्या आयातीवर असलेली बंधनं शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. गेला काही काळ वाढलेली…
नागरी सहकारी बँकांचा मुख्य उद्देश हा कमी व मध्यम उत्पन्न गटांना अर्थसाहाय्य करण्याचा असून त्यांनी सार्वजनिक उपक्रमातील कंपन्या, उद्यमांना मोठी…
भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जागतिक स्तरावर विविध मध्यवर्ती बँकांमध्ये पतधोरणविषयक अधिकाधिक समन्वय व सुसूत्रता ही प्रामुख्याने उदयोन्मुख…
रिझव्र्ह बँकेने सोने आयातीवरील र्निबधांमध्ये काहीशी शिथिलता आणल्याचे स्वागत करताना, जवाहिर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए)’ने…
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात जवळपास १०० वर्षांची वाटचाल राहिलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझव्र्ह बँकेची र्निबध घालणारी ताजी कारवाई ही या…
एटीएमसाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याच्या बहाण्याने बँकांच्या खर्चातील वाढीच्या आकडय़ांवरून चर्चा रंगली असतानाच त्यांना याबाबतचा ताळेबंद आता अधिक अद्ययावत करावा लागणार…
दप्तरदिरंगाई, निष्क्रियता, निर्णयलकवा आणि कागदी घोडे हा सरकारी आस्थापनांना जडलेला रोग बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक असलेल्या रिझव्र्ह बँकेतही आहे.
भांडवली बाजारातील शुक्रवारची अस्वस्थता लक्षात घेता गरज पडल्यास आवश्यक ती रोकड सुलभता राखण्यासाठी निधी ओतण्याची योजना तयार असल्याचे रिझव्र्ह बँकेने…
केंद्रात निवडणूक निकालानंतर सत्ताबदल होऊ घातला असतानाच, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बँकिंग क्षेत्राबाबत मूलगामी ठरेल असे परिवर्तन सुचविणारा अहवाल…