Page 40 of भारतीय रिझर्व बँक News

ही ‘ऊर्जिता’वस्था ‘पटेल’?

पतधोरणाची दिशा कशी असायला हवी यासाठी जबाबदारी निश्चित करणाऱ्या समितीच्या शिफारशींची छाया परवा जाहीर झालेल्या पतधोरणावर दिसून येते.

तुजवीण ‘रघुरामा’..

मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर

नोटांचे सुकले हार..

रिझव्‍‌र्ह बँकेने २००५च्या आधीच्या नोटा रद्दबादल करून काही भारतीयांची ‘पंचाईत’ करून ठेवली आहे. आता बँकेकडून ‘एकरकमी अदलाबदली’च्या व्यवहारात आपले बिंग…

२००५ पूर्वीच्या सर्व नोटा एप्रिलपासून बाद!

पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या २००५पूर्वीच्या सर्व नोटा येत्या एक एप्रिलपासून बाजारातून बाद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी जाहीर केला.

पतधोरणापूर्वीच व्याजदर कपात?

किरकोळपाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकानेही डिसेंबरमध्ये उसंत घेतल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीची आयती संधी चालून आली आहे.

आंदोलकांकडून ‘आयआरबी’चे श्राद्ध

शहरात पुन्हा टोल आकारणी सुरू होणार असल्याची कुणकुण लागल्याने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह टोलविरोधी कृती समितीच्या…

अल्पउत्पन्न वर्गासाठी विशेष बँकेची रिझव्‍‌र्ह बँकेच्या समितीची शिफारस

खासगी उद्योजकांच्या नव्या बँकांना परवाने मंजुरीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना, ‘क्लास बँकिंग’ला पर्याय देणारा ‘मास बँकिंग’चा प्रयोग म्हणून

वर्ष पूर्ण.. आवर्तनही पूर्ण काय?

नवे वर्ष बँकिंग क्षेत्र, गृहनिर्माण-बांधकाम, रिटेल आणि आवर्तन पूर्ण होऊन उलटफेर या अर्थाने तेल कंपन्या, विमान कंपन्यांसाठी तेजीचे राहील.

राजकीय अस्थिरता देशाच्या आर्थिक स्थर्याला मारक : रघुराम राजन

आगामी लोकसभा निवडणुकांनंतर कुणालाही सत्ता स्थापनेस आवश्यक असलेले बहुमत न मिळाल्यास देशापुढील आíथक समस्या वाढतच जातील आणि हे देशाच्या

व्याजदरात स्थिरतेची नववर्ष भेट!

नववर्षांसाठी सुखद आश्चर्याची भेट रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी तमाम कर्जदार, उद्योग क्षेत्राला दिली.

सुखद धक्क्याला वधारणेची थाप!

अपेक्षित व्याजदर वाढीचे संकट दूर गेल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाला पसंतीची पावती दिली.