Page 47 of भारतीय रिझर्व बँक News

बँक कायद्यातील सुधारणांमुळे नवीन वर्षांत नव्या बँकांचा मार्ग मोकळा

प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या बँक कायदा सुधारणा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली आहे. या पाश्र्वभूमीवर येत्या नवीन वर्षांत बँकिंग क्षेत्राचा होणारा विस्तार…

औद्योगिक उत्पादनाला अखेर स्फूर्तिदायी वळण

जवळपास सव्वा वर्षांपूर्वीच्या उच्चांकी टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या ऑक्टोबरमधील औद्योगिक उत्पादनदराने भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास पुन्हा सुबत्तेकडे सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत.…

डॉलरच्या तुलनेत रुपयाची ५८ पर्यंत घसरण..

केंद्रातील सरकारने गुंतवणूकदारांना स्थानिक बाजाराकडे आकर्षति करण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणांनंतरही रूपयाची चिंताजनक घसरण सुरूच आहे. गेल्या महिन्यातील रूपयाची डॉलरच्या…

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सोलापूर जिल्हा बँकेला दंड

संचालक मंडळातील काही संचालकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी विनातारण व असुरक्षित कर्ज दिल्याबद्दल तसेच त्याबाबतची विहित नमुन्यातील माहिती सादर न केल्याबद्दल सोलापूर…

सोने खरेदीसाठी कर्ज नाही!

सोने खरेदीसाठी खातेदारांना कर्ज देऊ नये, असे फर्मान भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने अन्य वाणिज्य बँकांना बजाविले आहे. धातू, दागिने, नाणी अथवा…

शिक्षक बँकेचा दंड संचालकांकडून वसूल करावा

दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणामुळेच बँकेला रिझव्‍‌र्ह बँकेच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. रिझव्‍‌र्ह बँकेचा…