आठवड्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्ग, पगारदार हाच केंद्रबिंदू मानून झालेली कर-सवलतींची कृपा पाहता, रिझर्व्ह बँकेकडून साजेसे दिलासादायी पाऊल पडणे खरे तर…
बँकांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वैयक्तिक कर्जांच्या वितरणात १२.२ टक्के वाढ नोंदविली. त्याआधीच्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये ही वाढ २२.४ टक्के होती.