रिझव्र्ह बँकेच्या नव्या वर्षांतील आश्चर्यकारक भेटीचा त्याच उत्साहाने स्वीकार करत मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यहारात पाच वर्षांतील सर्वोच्च झेप…
किरकोळ महागाई दरापाठोपाठ डिसेंबर महिन्यातील घाऊक महागाईतदेखील अल्पशी वाढ झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित डिसेंबरमधील महागाई दर शून्य टक्क्य़ावरून…
आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती या भारतासारख्या देशासाठी लाभाच्या ठरणाऱ्या असून यामुळे देशाच्या वार्षिक तेल आयात खर्चात सुमारे…
रिझव्र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरणाआधीच व्याजदर कपातीसाठी आग्रही राहिलेल्या अर्थमंत्र्यांनी याबाबतच्या निर्णयावर रिझव्र्ह बँकेकडून पुन्हा फेरविचार होण्याची आवश्यकता गुरुवारी पुन्हा प्रतिपादित…
‘अर्थशहाणपणाचा सुकाळ’ या ‘अन्वयार्था’तून (३ डिसेंबर आíथक बाबींचा आणि रिझव्र्ह बँकेच्या ताज्या द्विमासिक पतधोरणाचा घेतलेला आढावा परखड आणि वास्तववादी आहे.
वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स व्यवसायावर रिझव्र्ह बँकेचे नियंत्रण येणार असून मध्यवर्ती बँक स्वत: त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या विचारात आहे.