पायाभूत रोख्यांबाबतची नियमावली शिथील

पायाभूत क्षेत्राच्या विकासातील भांडवली तुटीच्या समस्येवर मात करण्यासाठी या क्षेत्रातील वित्तपुरवठय़ाशी निगडीत दीर्घ मुदतीच्या रोख्यांबाबात असलेल्या नियमावलीत बदल करण्याबाबत भारतीय…

बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांना वाणिज्य बँकांचे ‘व्यवसाय प्रतिनिधी’ होता येईल : रिझव्‍‌र्ह बँक

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांना वाणिज्य बँकांचे व्यवसाय प्रतिनिधी (बँकिंग करस्पॉण्डण्ट) म्हणून काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

नाराजन

कायदा वा नियम यांत मापता आणि मोजता न येणारे काही अधिकार असतात आणि समृद्ध समाजव्यवस्थेसाठी त्यांना अबाधित राखावयाचे असते.

क्षेत्रनिहाय कर्जवितरण जाहीर करण्याची बँकांना सूचना

वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या वाणिज्य बँकांनी येत्या आर्थिक वर्षांपासून त्यांचे क्षेत्रनिहाय कर्ज वितरण जाहीर करावे, अशी सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने…

नजर व्याजदरावर

भाज्या तसेच दुग्धजन्य पदार्थाच्या दरांनी उसंत खाल्ल्याने मेमधील किरकोळ महागाईचा दर तीन महिन्यांच्या नीचांकावर स्थिरावला आहे.

कायम निवासाचा पत्ता नसला तरी बँकेत खाते उघडता येईल : रिझव्‍‌र्ह बँक

‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) बाबतची बँक खाते उघडण्याविषयीची नियमावली शिथिल करताना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या सूचनेअंतर्गत निवासाचा पत्ता…

चोरवाटा बंद होणार..

सोन्याच्या आयातीवर असलेली बंधनं शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे सोन्याला पुन्हा सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. गेला काही काळ वाढलेली…

सरकारी कंपन्यांना मोठी कर्जे देऊ नका

नागरी सहकारी बँकांचा मुख्य उद्देश हा कमी व मध्यम उत्पन्न गटांना अर्थसाहाय्य करण्याचा असून त्यांनी सार्वजनिक उपक्रमातील कंपन्या, उद्यमांना मोठी…

पतधोरणविषयक जागतिक स्तरावरील सुसूत्रतेचा रघुराम राजन यांच्याकडून पुरस्कार

भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जागतिक स्तरावर विविध मध्यवर्ती बँकांमध्ये पतधोरणविषयक अधिकाधिक समन्वय व सुसूत्रता ही प्रामुख्याने उदयोन्मुख…

सुवर्ण पहाट

रिझव्‍‌र्ह बँकेने सोने आयातीवरील र्निबधांमध्ये काहीशी शिथिलता आणल्याचे स्वागत करताना, जवाहिर उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलरी असोसिएशन (आयबीजेए)’ने…

ठेवी निम्म्यावर, थकीत कर्जे ६६%वर

नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात जवळपास १०० वर्षांची वाटचाल राहिलेल्या सीकेपी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेची र्निबध घालणारी ताजी कारवाई ही या…

बँकांचा अर्थभार वाढणार; बोलणारे एटीएम अनिवार्य

एटीएमसाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याच्या बहाण्याने बँकांच्या खर्चातील वाढीच्या आकडय़ांवरून चर्चा रंगली असतानाच त्यांना याबाबतचा ताळेबंद आता अधिक अद्ययावत करावा लागणार…

संबंधित बातम्या