बँक परवान्यांचा मार्ग मोकळा

नव्या बँक परवान्यांसाठी पात्र अर्जदारांची नावे जाहीर करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेपुढे आता निवडणूक आचारसंहितेचा अडसर राहिलेला नाही.

रघुवर तुमको..

भाजपचे यशवंत सिन्हा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात चिदम्बरम यशस्वी झाले खरे; पण देशातील बाजार आणि अर्थव्यवस्था आशावादी राखण्यात त्यांना तसेच…

बँक परवान्यांच्या वाटपाला निवडणूक आयोगाची मंजूरी

निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी होणा-या बैठकीत बँक परवान्यांचे वाटप करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे…

पतधोरण जाहीर, ‘रेपो रेट’मध्ये बदल नाही

आर्थिक वर्ष २०१४-१५ साठी रिझव्‍‌र्ह बँकेने आज(मंगळवार) पतधोरण जाहीर केले. अपेक्षेप्रमाणे रेपो दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच ‘कॅश रिझर्व्ह…

यंदाही स्थिरतेचीच आस!

३१ मार्च. २०१३-१४ च्या अखेरचा दिवस. अर्थव्यवस्थेच्या कारभारासाठी तेवढाच महत्त्वाचा. यंदा योगायोगाने याच दिवशी भारतीय नव्या वर्षांची सुरुवातही झाली. गुढीपाडव्याच्या…

‘बॅसल-३’ला मुदतवाढ; रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाने बँकांवरील ताण हलका

बिकट अर्थव्यवस्थेपोटी वाढत्या थकित कर्जाचा सामना करणाऱ्या विशेषत: सार्वजनिक बँकांना येणारा काळ मात्र सुगीचा असेल.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे राहतील!

रिझव्‍‌र्ह बँकेकडून येत्या १ एप्रिलला नियोजित वार्षिक पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर आहे त्याच स्तरावर कायम राहतील, असा विविध बँकांच्या प्रमुखांनी…

बँक परवान्यांबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय सोमवारी

नवे बँक परवाने जाहीर करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेला परवानगी द्यायची अथवा नाही, याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग येत्या सोमवारी घेणार आहे.

बँक परवाने लाभार्थ्यांची नावे जाहीर करण्यास टपाल विभागाचा अडथळा

रिझव्‍‌र्ह बँकेने नक्की केलेल्या पहिल्या टप्प्यात नक्की केलेल्या लाभार्थ्यांच्या यादी जाहीर करण्यात टपाल विभागाचा अडथळा निर्माण झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने…

रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रोत्साहन बळ!

वितरकांच्या निष्क्रियतेमुळे गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद लाभलेल्या ‘आयआयएससी’ अर्थात महागाई निर्देशांकाशी निगडित परतावा असणाऱ्या प्रमाणपत्रांच्या विक्रीच्या सेवा शुल्कात रिझव्‍‌र्ह बँकेने अध्र्या…

२००५ पूर्वीच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलण्याची सोय उपलब्ध

भारतीय चलनातील जुन्या म्हणजेच २००५ सालापूर्वीच्या चलनी नोटा बदलण्याची सोय आता सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. २००५ सालापूर्वी…

संबंधित बातम्या