व्याजदर कपातीकडे पाठ

वधारलेल्या काहीशा औद्योगिक उत्पादनाने तसेच तब्बल दोन वर्षांच्या नीचांकाला येऊन ठेपलेल्या किरकोळ महागाई दराने २०१४ ची सुरुवात झाली असली तरी…

‘युनायटेड बँके’ची पत ‘आरबीआय ’च्या हाती

देशाच्या बँकिंग इतिहासात सर्वोच्च बुडीत कर्जाचे प्रमाण राखणाऱ्या सार्वजनिक युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या वित्त स्थितीबाबत रिझव्र्ह बँक शुक्रवारी स्वतंत्र आढावा…

२००५ आधीच्या नोटांना मुदतवाढ

२००५ आधीच्या नोटा १ एप्रिलपासून व्यवहारातून बाद करण्याच्या आपल्याच निर्णयाला रिझव्‍‌र्ह बँकेने मुदतवाढ दिली असून आता १ जानेवारी २०१५ पर्यंत…

बँकोत्सुकांची उत्कंठा शिगेला!

नवीन खासगी बँकोत्सुकांकडून परवान्यांसाठी दाखल झालेल्या अर्जाची छाननी करणाऱ्या बिमल जालान समितीने मंगळवारी आपला या संबंधीचा अहवाल रिझव्‍‌र्ह बँकेला सादर…

रिझव्‍‌र्ह बँकेचे प्रयत्न अपुरे ठरतील

'ही 'ऊर्जतिा'वस्था 'पटेल'?' या अग्रलेखात   (३० जाने.) ऊर्जति पटेल समितीच्या अहवालाची ठळक वैशिष्टय़े व या अनुषंगाने रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर राजन…

ही ‘ऊर्जिता’वस्था ‘पटेल’?

पतधोरणाची दिशा कशी असायला हवी यासाठी जबाबदारी निश्चित करणाऱ्या समितीच्या शिफारशींची छाया परवा जाहीर झालेल्या पतधोरणावर दिसून येते.

तुजवीण ‘रघुरामा’..

मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर

शाळेत असताना मध्यवर्ती बँकेचा प्रमुख होण्याचा विचारही मनाला शिवला नाही: डॉ. राजन

मी शाळेत शिकत असताना माझ्याकडे ब्लेझर नव्हता आणि मला थंडीत स्वेटर घालून शाळेत यायला लाज वाटत होती

नोटांचे सुकले हार..

रिझव्‍‌र्ह बँकेने २००५च्या आधीच्या नोटा रद्दबादल करून काही भारतीयांची ‘पंचाईत’ करून ठेवली आहे. आता बँकेकडून ‘एकरकमी अदलाबदली’च्या व्यवहारात आपले बिंग…

२००५ पूर्वीच्या सर्व नोटा एप्रिलपासून बाद!

पाच रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतच्या २००५पूर्वीच्या सर्व नोटा येत्या एक एप्रिलपासून बाजारातून बाद करण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी जाहीर केला.

पतधोरणापूर्वीच व्याजदर कपात?

किरकोळपाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकानेही डिसेंबरमध्ये उसंत घेतल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीची आयती संधी चालून आली आहे.

संबंधित बातम्या