सर्वच बँका संकेतस्थळावर आपली कार्यपद्धती, उद्दिष्ट, सामाजिक जबाबदारी, ग्राहकांच्या हिताप्रती कटिबद्धता, ग्राहकांच्या माहितीची गुप्तता व त्यासाठी योजलेली आवश्यक सुरक्षा
वाणिज्य बँका ‘तुमचे ग्राहक जाणून घ्या अर्थात केवायसी’अंतर्गत अनावश्यक माहिती विचारीत असून त्यामुळे खातेदारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घातला जातो,