RBI imposed a fine of crores on these two banks
‘बुलेट’ परतफेड योजना म्हणजे काय? ज्यावर RBI ने केली मोठी घोषणा; सोन्याचा कर्जाशी काय संबंध?

नागरी सहकारी बँकांच्या (UCBs) संदर्भात बुलेट परतफेड योजनेअंतर्गत सुवर्ण कर्जाची विद्यमान मर्यादा २ लाख रुपयांवरून ४ लाख रुपये करण्याचा निर्णय…

RBI UPI payments option
Money Mantra : दावा न केलेल्या ठेवी शोधणे अन् त्यावर दावा करणे झाले सोपे, ३० बँका UDGAM पोर्टलशी जोडल्या प्रीमियम स्टोरी

दावा न केलेल्या ठेवी शोधणे अन् त्यावर दावा करणे झाले सोपे, ३० बँका UDGAM पोर्टलशी जोडल्या (फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

2000 rupee notes
रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली, आता ७ ऑक्टोबरपर्यंत बदलता येणार

आरबीआयनं आता २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी एका आठवड्याचा अतिरिक्त…

2000 Note Withdrawal
आज बदलली नाही, तर २ हजार रुपयांची नोट जाणार रद्दीत; RBI ने स्पष्टच सांगितलं

आरबीआयने या वर्षी १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास…

New Rules From 1st October
१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

सरकारने अनेक प्रकारची ओळख कागदपत्रे बनवण्याचे नियमही सोपे केले आहेत.त्याचबरोबर आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियमांमध्ये असे बदल करण्यात आले आहेत,…

RBI imposes penalty on Saraswat Co-operative Bank Rajkot Nagarik
RBI Imposes Penalty : RBI ची मोठी कारवाई, SBI नंतर ‘या’ ३ बँकांना दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Imposes Penalty on 3 Banks : आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी…

Reserve Bank fine ST Bank
एसटी बँकेला रिझर्व बँकेचा दणका; निर्णयांना स्थगिती देत एक लाखांचा दंड

रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे.

NBFC
अग्रलेख : बचत बारगळ!

बचतीची सवय असलेल्या भारतीयांच्या बचतीचा वेग मंदावणे आणि त्याच वेळी कर्जात वाढ होत जाणे हे दोन मुद्दे एकत्रित विचारात घेतल्यास…

rbi loan repayment
कर्जफेडीनंतर ३० दिवसांत द्यावी लागणार मालमत्तेची कागदपत्रे, अन्यथा बँकांना दिवसाला पाच हजार रुपये दंड, जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

आरबीआयने जारी केलेले निर्देश बँका, बँकेतर वित्तीय कंपन्या, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका अशा सर्व प्रकारच्या संस्थांना लागू असतील.

Outward Direct Investment
देशात सर्वाधिक गुंतवणूक कुठून आली? भारतातून सर्वाधिक पैसा कोणत्या देशांमध्ये गेला? RBI च्या अहवालात महत्त्वाचे खुलासे

विशेष म्हणजे सर्वाधिक परदेशी थेट गुंतवणूक मिळवणाऱ्या पहिल्या १० देशांच्या यादीत बर्म्युडा, जर्सी आणि सायप्रस यांसारख्या ‘टॅक्स हेव्हन्स’ म्हटल्या जाणार्‍या…

RBI imposed a fine of crores on these two banks
रिझर्व्ह बँकेने I-CRR रद्द करण्याचा निर्णय का घेतला? याचा बँकिंग व्यवस्थेवर काय परिणाम होणार?

बँकेकडे जमा झालेल्या अतिरिक्त रोखीतील काही प्रमाण स्वतःकडे घेण्यासाठी आरबीआयने I-CRR हा तात्पुरता उपाय योजिला होता. मात्र, तीन महिन्यांनंतर हा…

Kotak Mahindra Bank
दीपक गुप्ता बनले कोटक महिंद्रा बँकेचे अंतरिम एमडी, आरबीआयने नियुक्तीला दिली मान्यता

उदय कोटक यांनी आपल्या कार्यकाळाच्या जवळपास चार महिने आधी १ सप्टेंबर रोजी बँकेचे एमडी आणि सीईओ पद सोडले होते. RBI…

संबंधित बातम्या