भारतीय रिझर्व बँक Photos

भारतीय रिझर्व बँक (Reserve Bank of India) ही भारतामधील मध्यवर्ती बॅंक आणि नियामक संस्था आहे. चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवणे आणि चलनाचे रक्षण करणे ही या संस्थेची प्रमुख ध्येये आहेत.

देशामध्ये मध्यवर्ती एक बँक (Central Bank)असावी अशी संकल्पना १७७२ मध्ये मांडण्यात आली होती. १९२६ मध्ये सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली. पुढे ६ मार्च १९३४ रोजी आर. बी .आय. कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय भारताची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.

यामध्ये गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, दोन वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी, दहा सरकारने नामनिर्देशित संचालक आणि चार स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी असतात. भारतीय रिझर्व बँकमध्ये (RBI) २१ सदस्यीय केंद्रीय संचालक मंडळ आहेत.
Read More
demonetization
10 Photos
Demonetisation: ५० दिवसांत नोटा बदली करुन देण्याचं पंतप्रधानांचं वचन पाळणं सरकार, RBI ला बंधनकारक नाही

सर्वोच्च न्यायालयामध्ये नोटबंदीसंदर्भातील सुनावणीदरम्यान आरबीआय आणि सरकारचा युक्तीवाद

Cryptocurrencies very serious concern for RBI says Shaktikanta Das
15 Photos
क्रिप्टोकरन्सीसंदर्भात RBI च्या गव्हर्नरांकडून केंद्र आणि गुंतवणूकदारांना इशारा; म्हणाले, “अर्थव्यवस्था आणि..”

आज तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांनी काय इशारा दिलाय पाहुयात…