रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील लोकप्रिय संघ आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी युनायटेड स्पिरिट्स या कंपनीकडे आहे. याच कंपनीच्या रॉयल चॅलेंज या ब्रँडच्या नावावरुन या संघाचे नाव ठेवण्यात आले. २००८ पासून आयपीएलमधील प्रमुख संघ असूनही या संघाला एकदाही विजेतेपद भूषवता आलेले नाही. आयपीएलच्या इतिहासामध्ये संघाकडून सर्वाधिक धावा (२६५) करण्याचा विक्रम या संघाने केला आहे, तसेच सर्वात कमी (४९) करण्याचा लाजिरवाणा विक्रमदेखील आरसीबीच्या नावावर आहे. २००८ मध्ये राहुल द्रविडकडे आरसीबीचे कर्णधारपद होते. त्यानंतर केविन पिटरसन, अनिल कुंबळे यांनी या संघाचे नेतृत्त्व केले. पुढे २०११ मध्ये विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कर्णधार बनला.


२०२१ मध्ये त्याने हे पद सोडले. विराटनंतर फाफ डू प्लेसिसकडे नेतृत्त्व २०२२ मध्ये सुपूर्त करण्यात आले. आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्येही त्याच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. या संघाकडे आयपीएलमधील सर्वात मोठा चाहता वर्ग आहे.


Read More
Ellyse Perry 81 Runs Innings with Highest Individual Score RCB vs MI
RCB vs MI: ११ चौकार अन् २ षटकार! मुंबई इंडियन्सची ‘जानी दुश्मन’ एलिस पेरीची वादळी खेळी, एकटीच MIला पडली भारी

RCB vs MI: आरसीबीची स्टार फलंदाज एलिस पेरीने मुंबई इंडियन्सविरूद्ध मोठी खेळी केली आहे आणि आरसीबीने मोठी धावसंख्या उभारली.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Updates
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: युझवेंद्र चहल- धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

Yuzvendra Dhanashree Divorce: सोशल मीडियाच्या माध्यमातूनच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला…

WPL 2025 Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals by 8 wickets
WPL 2025 DC vs RCB : स्मृती मंधानाच्या वादळी खेळीने दिल्लीची उडवली दाणादाण, सलग दुसरा सामना जिंकत मुंबईच्या विक्रमाची केली बरोबरी

WPL 2025 DC vs RCB Result : महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये आरसीबीने सलग दुसरा विजय मिळवला आहे. त्याने दिल्ली…

DC vs RCB WPL 2025 Match Highlights
WPL 2025 DC vs RCB Highlights : सलग दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा दणदणीत विजय, स्मृतीच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीचा उडवला धुव्वा

WPL 2025 DC vs RCB Highlights : प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १९.३ षटकांत १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत…

RCB beat GG by 6 wickets With Highest Target Successfully Chased in The History of WPL
RCB vs GG WPL 2025: RCB च्या पोरींनी घडवला नवा इतिहास, WPL च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ

WPL 2025 RCB vs GG: वुमन्स प्रीमियर लीग २०२५च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने गुजरातचा मोठा पराभव केला आहे. कनिका अहुजा आणि…

WPL 2025 Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore Highlights in Marathi WPL 2025 GG vs RCB Highlights
WPL 2025 GG vs RCB Highlights : RCBचा WPLमध्ये ऐतिहासिक विजय! रिचा घोष-कनिका अहुजाची वादळी खेळी अन् गुजरातने टेकले गुडघे

GG vs RCB WPL 2025 Highlights : गतविजेत्या आरसीबीने हंगामाची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. विशेष म्हणजे आरसीबी संघ महिला…

I have done it for many years Virat Kohli reacts after RCB choose Rajat Patidar over him as new captain for IPL 2025
IPL 2025 : ‘मी ही जबाबदारी अनेक वर्षांपासून पार पाडली आता…’, रजत पाटीदार कर्णधार होताच विराटने दिल्ली प्रतिक्रिया

IPL 2025 Virat Kohli on Rajat Patidar : विराट कोहली म्हणाला की, मध्य प्रदेशचे नेतृत्त्व करुन पाटीदारने सिद्ध केले आहे…

Bhuvneshwar Kumar records hat trick in T20I Make UttarPradesh Team Win vs Jharkhand in Syed Mushtaq Ali Trophy
Bhuvneshwar Kumar Hattrick: भुवनेश्वर कुमार इज बॅक! टी-२० सामन्यात घेतली हॅटट्रिक, IPL लिलावात ‘या’ संघाने खर्च केले १० कोटींपेक्षा जास्त

Bhuvneshwar Kumar Hattrick in SMAT: भारताचा स्विंग किंग म्हणून ओळखला जाणारा भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्मात परतला आहे. त्याने सय्यद मुश्ताक…

RCB Hindi Social Media Post and New Account Erupted Controversy Among Fans After IPL 2025 Mega Auction
RCB Hindi Post: RCB वर चाहते भडकले, हिंदी सोशल मीडिया अकाऊंट सुरू केल्याने चाहत्यांचा रोष; नेमकं काय घडलं?

RCB Hindi Post Fans Trolled: आयपीएल लिलावानंतर आरसीबीने केलेल्या हिंदी पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

IPL 2025 Mega Auction Mumbai Indians buy Will Jacks for 5 25 crores
Will Jacks IPL 2025 Mega Auction : लिलाव सुरू असतानाच आकाश अंबानीने RCB च्या मॅनेजमेंटचे मानले आभार, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Mega Auction Updates : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात विल जॅक्सला मुंबई इंडियन्सने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले…

ताज्या बातम्या