Page 2 of वाचकांचे ईमेल News
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून दररोज सकाळी नऊ ते साडे नऊ या वेळेत संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा वृत्तान्त ऐकविला जातो.
लोकसभा व महाराष्ट्रातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीदर देणार,’ असे आश्वासन दिले होते.
द इन्स्टिटय़ूट ऑफ डायरेक्टर्स, नवी दिल्ली या संस्थेने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला दिलेला २०१४ चा सुशासनातील उत्कृष्ट गुणवत्तेचा ‘गोल्डन पीकॉक’…
‘सरकारी पदांची भरतीही खासगी ठेकेदारांकडून’ ही बातमी (लोकसत्ता, १५ जुलै) वाचली. त्यात म्हटले आहे
‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात…
'मला वाटलं म्हणून' हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. 'मला वाटलं..' असा विचार करून…
‘‘कसेही’ करून आपला पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील याची पुरेशी तजवीज या पक्षाच्या ‘जाणत्या राजा’ने अगोदरच करून ठेवली आहे.
'रशियन विमानांनाच अपघात का?' असा प्रश्न करणारे पत्र (लोकमानस, २७ ऑक्टो.) वाचले. मागे 'सिंधुरत्न' या नौकेला अपघात झाला होता तीसुद्धा…
‘पोरकट आणि प्रौढ’ या अग्रलेखातील ‘भाजपचे सरकार राज्यात येणार आहे, असे दिसताच त्या पक्षास पािठबा देऊ करण्याचे राजकीय चातुर्य शरद…
‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टो.) वाचला. राजकारण, समाजकारण, विकास वगरे गोष्टी अर्थकारणाच्या आसाभोवती कशा फिरतात याची जाणीव हा…
‘एमआयएम’ (मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन) या संघटनावजा पक्षाची महाराष्ट्राच्या राजकारणात मुसंडी ही येथील बाकी सर्व पक्षांना एकदा अंतर्मुख होऊन, दुसऱ्या राज्यातील…
४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या…