वाचकांची पत्रे News
मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.
राजकीय फलकबाजीमुळे शहर विद्रूप होते, ही टीका निरर्थक. उलट त्यामुळे हे काम करणाऱ्यांना चार पैसे मिळतात.
सहानुभूती कोणाच्या बाजूने? कोणी दगा दिला? मी जिंकलो नाही तरी चालेल, पण तो निवडून यायला नको, ते इतकी मदत देतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अनेकदा आपल्या विरोधकांबाबत मर्यादा सोडून बोलतात आणि अनुयायी त्यांचेच अनुकरण करतात.
मध्यमवर्गीयांना रिक्षा टॅक्सी, बसने प्रवास केल्याशिवाय आरे ते बीकेसी ही मेट्रो रेल्वे गाठणे शक्यच नाही तसेच ते जिकिरीचे आणि खार्चीकही…
कोणत्याही समूहातील उपद्रवी घटक जितके इतरांना त्रासदायक असतात तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक त्या समुदायाला असतात.
रेल्वेचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे पण ती आता असामान्य लोकांची होत आहे.
अशांत मणिपूरमध्ये आपोआप शांतता प्रस्थापित होणार नाही. मणिपूरमधील वैमनस्य मुख्यत: मैतई (हिंदू) विरुद्ध कुकी (ख्रिास्ती) समाजात आहे.
योग्य सुविधा आणि संधींच्या अभावामुळे आपल्या देशातील प्रतिभावंत परदेशात स्थलांतरित होतात. अशा अनेक कारणांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मर्यादा येतात.
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील ही सर्वात निकृष्ट दर्जाची कामगिरी असणारी विधानसभा म्हणावी लागेल.
लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे…
लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक…