Page 36 of वाचकांची पत्रे News

एलबीटी आणणाऱ्यांची मानसिकता ‘वसुली’चीच!

राज्यात जकातीऐवजी लागू करण्यात आलेल्या एलबीटीविरोधात राज्यभरच्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. वरवर पाहता पालिकेच्या सीमेवरच्या नाक्यावर गाडय़ा अडवून इंधन आणि…

मॉरल पोलिसिंग: हेटाळणी नको

‘असभ्य वर्तन म्हणजे रे काय भाऊ?’ हा आपल्या प्रतिनिधीचा अहवाल वाचला. (१० एप्रिल) त्यावरून एका प्रकरणात पोलिसांना मॉरल पोलिसिंग केल्याबद्दल…

पुनर्वसनाचा भार कोण सोसणार?

मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या महानगरपालिकांनी बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. लगेच आंदोलने, बंद करून त्यात मोडता घालण्यात येत आहे.…

अधोगतीचीही जबाबदारी घेतील?

‘ह.भ.प. राहुलबाबा’ हा अग्रलेख (५ एप्रिल) व त्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर (१२ एप्रिल) वाचले. इंदिरा गांधी व…

सदनिकांची माहिती ‘चिप’मध्ये साठवण्याचा उपाय..

ठाण्यात सदनिका बँकेकडे तारण असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तींना विकून एचडीएफसी बँकेची फसवणूक; तर डोंबिवलीत एकाच फ्लॅटसाठी तब्बल ११…

‘सुसंस्कृत’ डोंबिवली बदलली आहे..

‘सुसंस्कृत डोंबिवलीकरां’च्या मला (व इतरही अनेकांना) आलेल्या एका अनुभवाबाबत हे पत्र आहे.. एके सकाळी नोकरीच्या मुलाखतीसाठी दक्षिण मुंबईत जायचे असल्याने…

साथ देणारेही ‘मनुष्यवधा’चे वाटेकरी

शीळफाटय़ाजवळची ७४ बळी घेणारी इमारत- दुर्घटना मानवी गैरकारभारांमुळे घडू शकणाऱ्या उत्पातांचेच एक उदाहरण आहे. मुंब्रा, दिवा, ठाणे, मीरा-भाईंदर, अशी अनेक…

इतके दिवस गप्प होते, तेच बरे!

‘मानेंनी पोलिसांना शरण यावे – शरद पवार’ ही वध्र्याच्या वार्ताहराने दिलेली बातमी वाचली (लोकसत्ता ८ एप्रिल ). पुण्यातही शरद पवार…

बिल्डरांच्या तोंडी..

बिल्डरांवर अंकुश ठेवणारे ‘नियामक प्राधिकरण’ येईल तेव्हा येवो.. आज आपल्या कष्टाच्या पैशातून घर घेणाऱ्या सर्वसामान्यांची बिल्डर्सकडून सर्रास फसवणूक केली जाते.…

दोष काय आणि कोणाचा?

‘अध्यापकीय अतिरेक’ अग्रलेख (४ एप्रिल) आणि त्यावरची मुग्धा कर्णिकांची प्रतिक्रिया, (५ एप्रिल) दोन्ही वाचले. समस्त अध्यापक वर्गाला उच्च श्रेणीचे वेतन…

सहाराचे गौडबंगाल!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेबीने सहारा समूहाची बँक खाती गोठवल्याची बातमी सर्व वृत्तपत्रांतून वाचनात आली होती. आश्चर्य म्हणजे त्यानंतर सुमारे १५-२०…