Page 4 of वाचकांची पत्रे News

loksatta readers reaction on editorial
लोकमानस :  नेहमीच्याच योजनांना आकर्षक वेष्टन

वंचित वरियता, सप्तर्षी, गुणांना वाव देणे, श्रीअन्न, सर्वागीण- सर्वसमावेशक इत्यादी शब्दप्रयोग अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान वापरले गेले आहेत.

loksatta readers reaction on editorial
लोकमानस : श्रमजीवी सदिच्छादूत आपलेच, पण बाकीच्यांची काळजी वाटते..

लेखात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ टक्क्यांची भर घालणाऱ्या रकमेत ५० टक्के वाटा हा आखाती देशातल्या ‘सदिच्छादूतां’चा आहे.

loksatta readers reaction on editorial
लोकमानस : स्पर्धा परीक्षार्थीनी बदल आताच स्वीकारणे योग्य 

२०१३ नंतर दहा वर्षांनी म्हणजे २०२३ च्या परीक्षेपासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो बदल होईल, त्यात प्रश्न बहुपर्यायीऐवजी विश्लेषणात्मक प्रकारचे असतील.