Page 5 of वाचकांची पत्रे News
‘शांघाय रँकिंग्ज- २०२२’नुसार जगातील ५०० उत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत अमेरिकेची १२७, चीनची ८३ तर भारताची फक्त तीन विद्यापीठे आहेत.
‘मोअर द थfxग्ज चेंज, द मोअर दे स्टे’ (बदल येतो, पण घडत नाही) हीच अवस्था हायड्रोजन इंधनाबाबत होऊ शकते.
शिंदे धडाडीचे नेते आहेत; पण ते कधी उत्तम वक्ते, मुत्सद्दी राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध करू शकणार नाहीत.
राजकीय दूरदृष्टीचा अभाव आणि आजचा व्यवहार आज, उद्याचे उद्या पाहू अशा आविर्भावात त्यांचा सारा व्यवहार चाललेला असतो.
फसवणूक करणाऱ्या विकासकांना मुख्यमंत्र्यांनी वठणीवर आणले पाहिजे.
शेती व्यापार आणि रोजगार एकमेकांवर अवलंबून असणारे झाले पाहिजेत. तर नवीन स्टार्ट अपद्वारा निर्यात क्षेत्र गतिमान होईल.
शेअरबाजार कसा चालतो हे माहीत नसूनही लोक त्यात गुंतवणूक करतात, काही पैसेही कमावतात व बरेचसे हात पोळून घेतात.
व्यवसायात नुकसान होईल म्हणूनच इस्रायलच्या राजदूताने खंत व्यक्त करून आपल्या देशातील चित्रपट निर्मात्याचा निषेध केला आहे
भारताला पाकिस्तानशी दोन हात करायची तयारी नेहमीच ठेवावी लागेल.
गुजरातवरील सत्ताप्राप्ती आपसाठी अवघड असून, निसटता जरी विजय मिळवला तर तो एक चमत्कारच ठरेल एवढे मात्र खरे!
या नियमामुळे बिल्डर्स ५०० फुटांच्या आतल्या सदनिका बनवितात आणि धनधांडग्यांना जोडय़ा करून आतून जोडून देतात.
नोकरी मिळण्याच्या सगळय़ा अर्हता आणि कसोटीवर उतरून नोकरी मिळत असते.