Page 7 of वाचकांची पत्रे News
‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे.
जनतेत जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस करीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.
हिवाळय़ात अनेकांसमोर वीज बिल भरावे की अन्न खरेदी करावे, हा प्रश्न निर्माण होणार असे दिसते.
चालकास वाहन परवाना देताना आवश्यक त्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते का हादेखील मोठा प्रश्न आहे.
मुलास दिवसभर वर्गात कोंडून धातूच्या दांडय़ाने व झाडूने बेदम मारहाण करण्यात आली.
सत्ताशरण माध्यमे हा विषय बाजूला ठेवतात. लोकसभेत भाजप गुंडगिरी करून असल्या अडचणीच्या विषयांवर चर्चाच होऊ देत नाही.
सर्व जातिधर्माना सोबत घेऊन चालणारा पक्ष आपल्याच पक्षातील नेत्यांना का सोबत घेत नाही याचाही विचार होणे महत्त्वाचे आहे
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना सहभागी करून घेण्यास ७ ऑगस्ट २०१७ पासून मनाई केलेली आहे.
कुठल्याही व्यवसायात कंपनीवर व उत्पादनावर ग्राहकांचा असणारा विश्वास हेच त्या कंपनीचे मुख्य भांडवल असते.
भारतात वाढत्या, भयावह आर्थिक तुटीने चलनफुगवटा होऊन, महागाई व दरवाढ झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे यंत्रणा आहे आणि आजवर त्यांच्याकडून झालेल्या नोकरभरतीत गैरप्रकार झाल्याचे एकही उदाहरण नाही,
मुंबईतील वातावरण, व्यापार व कारखानदारीला पोषक होते म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली