Page 10 of वाचकांची पत्रे News
सध्या चच्रेत असलेला सुवर्ण मंदिरातील स्मारकासंबंधीचा विषय वाचला आणि खूप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर आपल्या सर्वाचा दुटप्पीपणादेखील उघडा पडला.
वर्षांला फक्त सहा गॅस सिलिंडर अनुदानित किमतीमध्ये देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गृहिणींमध्ये सर्वत्र हाहाकार उडाला हे स्वाभाविकच आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महान मुख्यमंत्र्यांनी नवीन घोषणा केली आहे. यापुढे ‘सुकन्या’ योजनेचे नाव बदलून ‘कन्या सोनियाची’ असे केले आहे.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर व पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सध्याच्या आíथक संकटावर मात करण्यासाठी एकमेव उपाय सुचला आहे तो म्हणजे…