scorecardresearch

Page 5 of वाचकांची पत्रे News

..म्हणूनच सलाम स्त्रीशक्तीला

मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवरील ‘चतुरंग’मध्ये (१० मे) छापून आलेला कवयित्री नीरजा यांचा ‘सीतामाई ते जशोदाबेन’ हा लेख अतिशय उत्तम. स्त्री ही क्षणाची…

आता तरी मेनका म्हणा!

मेनका गांधी यांनी सोमवारी सायंकाळी संपूर्ण देशासमोर मंत्री म्हणून शपथ घेताना स्वतचे नाव 'मेनका' असे स्पष्टपणे उच्चारले. आता तरी मराठी…

आकडेवारीच्या उगमस्त्रोताचाही उल्लेख लेखात असावा!

सोमवार, १२ मे २०१४च्या ‘अर्थ वृतांन्त’मधील माझा पोर्टफोलियो सदरात आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड या कंपनीच्या समभाग विश्लेषणात असे म्हटले आहे…

‘नाही अध्यक्षीय म्हणून..’

गिरीश कुबेर यांच्या ‘नाही अध्यक्षीय म्हणून..’ (२० एप्रिल- लोकरंग पुरवणी) या लेखावर उलटसुलट असंख्य प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातील काही निवडक,…

आणखी प्रयत्नांची गरज

‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात.

एजंट मालामाल, विमाधारक कंगाल

सध्या आíथक क्षेत्रामध्ये अनेक घोटाळ्यांची मालिका चालू आहे आणि त्यात सामान्य माणसांच्या कोटय़वधी रुपयांची अफरातफर झालेली दिसते.

अर्थ साद..

एटीएम वापरामुळे होणारा तोटा चिंतेचा विषय असल्याचे स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या अलीकडच्या विधानाने काही प्रश्न उपस्थित होतात.