Page 3 of वाचकांचे मेल News
राजकीय दूरदृष्टीचा अभाव आणि आजचा व्यवहार आज, उद्याचे उद्या पाहू अशा आविर्भावात त्यांचा सारा व्यवहार चाललेला असतो.
अनुदान घेऊन गैरकारभार केला जात असेल तर दंडात्मक कारवाई करता येईल, पण त्यासाठी नवीन सर्वानाच अनुदान नाकारणे योग्य नाही.
फसवणूक करणाऱ्या विकासकांना मुख्यमंत्र्यांनी वठणीवर आणले पाहिजे.
चीनकडे असलेले अद्ययावत युद्धतंत्रज्ञान आणि संभाव्य सायबर हल्ले हे आपल्या सैन्यदलासमोरचे मोठे आव्हान आहे.
या नियमामुळे बिल्डर्स ५०० फुटांच्या आतल्या सदनिका बनवितात आणि धनधांडग्यांना जोडय़ा करून आतून जोडून देतात.
नोकरी मिळण्याच्या सगळय़ा अर्हता आणि कसोटीवर उतरून नोकरी मिळत असते.
ओएनजीसी’सारख्या सरकारी नियंत्रणात असलेल्या कंपनीद्वारे सरासरी २० टक्के एवढेच देशांतर्गत खनिज तेल उत्पादन केले जाते,
धडाधड तपासणी परवाना (सर्च वॉरंट्स) काढण्याचा आणि ‘पेट्रोब्रास’ या तेल कंपनीमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा मोरोंनी सपाटाच लावला होता.
भारताविरुद्ध भावनिक आवाहन करून हे पाकिस्तानी नेते स्वत:चा गल्ला भरून घेत असतात.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे निवडक शहरांमध्ये देशाची निम्मी लोकसंख्या एकवटली गेली आहे.
दोन प्रमुख पक्षांत ही निवडणूक झाली असती तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा स्पष्ट झाली असती.
मुळात लिझ मॅडम निवडून आल्या यावरून ब्रिटनमधील हुजूर पक्षीय मतदार करकपातीच्या पोकळ आश्वासनांना भुलला हेच सिद्ध होते