Page 5 of वाचकांचे मेल News
जनतेत जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस करीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.
हिवाळय़ात अनेकांसमोर वीज बिल भरावे की अन्न खरेदी करावे, हा प्रश्न निर्माण होणार असे दिसते.
चालकास वाहन परवाना देताना आवश्यक त्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते का हादेखील मोठा प्रश्न आहे.
प्रेक्षकांना आता समतोल कथाबीज लागते. कलाकारांची अभिनयक्षमता व चित्रपटनिर्मितीचे तंत्रज्ञानही पारखले जाते.
मुलास दिवसभर वर्गात कोंडून धातूच्या दांडय़ाने व झाडूने बेदम मारहाण करण्यात आली.
गेली कित्येक वर्षे पानसरे, दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत मग तपास यंत्रणा शोध कशा घेतात हाच खूप मोठा प्रश्न आहे.
सर्व जातिधर्माना सोबत घेऊन चालणारा पक्ष आपल्याच पक्षातील नेत्यांना का सोबत घेत नाही याचाही विचार होणे महत्त्वाचे आहे
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या थरामध्ये १४ वर्षे वयाखालील मुलांना सहभागी करून घेण्यास ७ ऑगस्ट २०१७ पासून मनाई केलेली आहे.
सर्वसमावेशक विकास ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे.
भारतात वाढत्या, भयावह आर्थिक तुटीने चलनफुगवटा होऊन, महागाई व दरवाढ झाली आहे.
मुंबईतील वातावरण, व्यापार व कारखानदारीला पोषक होते म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली
आरोपीने ते तुरुंगात बसून सिद्ध करावे, कारण ते सिद्ध करण्यासाठी त्याला जामिनावर बाहेर येण्याची संधीदेखील मिळणार नाही.