वाचकांच्या प्रतिक्रिया News
‘‘कसेही’ करून आपला पक्ष राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील याची पुरेशी तजवीज या पक्षाच्या ‘जाणत्या राजा’ने अगोदरच करून ठेवली आहे.
'रशियन विमानांनाच अपघात का?' असा प्रश्न करणारे पत्र (लोकमानस, २७ ऑक्टो.) वाचले. मागे 'सिंधुरत्न' या नौकेला अपघात झाला होता तीसुद्धा…
‘पोरकट आणि प्रौढ’ या अग्रलेखातील ‘भाजपचे सरकार राज्यात येणार आहे, असे दिसताच त्या पक्षास पािठबा देऊ करण्याचे राजकीय चातुर्य शरद…

‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टो.) वाचला. राजकारण, समाजकारण, विकास वगरे गोष्टी अर्थकारणाच्या आसाभोवती कशा फिरतात याची जाणीव हा…
‘एमआयएम’ (मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन) या संघटनावजा पक्षाची महाराष्ट्राच्या राजकारणात मुसंडी ही येथील बाकी सर्व पक्षांना एकदा अंतर्मुख होऊन, दुसऱ्या राज्यातील…

‘आंतरपॅथी संशोधन करायचे.. पण कोणी?’ हा डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा लेख (लोकसत्ता, २३ सप्टेंबर) वाचला. त्यामागील ‘खरी गरज आहे ती…

‘सत्यार्थ आणि सत्यार्थी’ या अग्रलेखातून नोबेल पुरस्काराचे राजकारण मांडले गेले, त्याच दिवशी (१३ ऑक्टो.) आलेली एक बातमी वेगळाच अर्थ सांगून…

‘शिवसेना- मनसेसोबत पवारांची नवी आघाडी?’ ही बातमी (लोकसत्ता, ७ ऑक्टो.) वाचली. याबाबतचा माझा होरा खरा ठरेल असे मला अजूनही वाटते…

सरसंघचालकांचे दसऱ्याच्या भाषणाचे दूरदर्शनने थेट प्रक्षेपण केले त्याबद्दल रामचंद्र गुहा, शरद पवार आणि अन्य अनेक मंडळींच्या पोटात दुखायला लागले.
‘अ पार्टी विथ डिफरन्स’ असे घोषवाक्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अगदी थोडाफार, उरलासुरलेला ‘डिफरन्स’देखील जशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा…

जयललिता यांना बेहिशेबी संपत्ती असल्याचे आढळून आल्याने १८ वर्षांनी का होईना तुरुंगवासाची शिक्षा झाली.. पुढे त्या कदाचित निर्दोष सुटतीलही, तो…
‘अलीबाबा आणि आपलं पोर’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (लोकसत्ता, २० सप्टें.) वाचला. चिनी सन्याची घुसखोरी आणि चिनी मालाने ओसंडून…