अभ्यासक्रमात अशोक केळकर यांचे योगदान

डॉ. अशोक केळकर यांच्या निधनाची वार्ता वाचताना मला १९७४ साली तेव्हाच्या पुणे विद्यापीठातल्या तीन आठवडय़ांच्या मराठी नवभाषाविज्ञान शिबिराची आठवण झाली.

बधिर पिढीला विचारप्रवणकरू पाहणारी ‘धूळपेर.’

आसाराम लोमटे यांच्या ‘धूळपेर’ या सदरातील ‘नाद नाय करायचा’ (१५ सप्टें.) हा लेख म्हणजे, आजच्या संवाद माध्यमांच्या अतिरेकी वापरावर केलेलं…

बंद होणाऱ्या शाळांबाबत सरसकट सहानुभूती नको

‘अशैक्षणिक महाराष्ट्र’ या अग्रलेखात (१२ सप्टें.) बंद होणाऱ्या शाळांबाबत सरसकट सहानुभूती व्यक्त केली आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.

मोदींचा शिक्षक दिन ‘सकारात्मक’च!

‘‘भाषण’प्रधान!’ या शीर्षकाचे अवधूत जोशी यांचे पत्र (लोकमानस, ८ सप्टें.) वाचले. शिक्षक, बी.एड्./ डी.एड्.धारकांची बेरोजगारी, नेट-सेट उत्तीर्णाना लागणाऱ्या ‘गांधीजीं’च्या (नोटांच्या)

साधेपणाने काम, हीच चूक?

पाच सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो; पण पाच सप्टेंबर हाच दिवंगत शिक्षणतज्ज्ञ जे.…

भोंदूंची राजरोस भक्ती; साईबाबांवर मात्र बंदी!

स्वयंघोषित धर्मसंसदेने गेल्या शतकात होऊन गेलेल्या केवळ शिर्डी साईबाबांना लक्ष्य करत आसाराम बापू व अन्य अवतारांच्या बाबतीत सोयीस्कर मौन पाळलेले…

संपर्कजाळय़ाशी संग टाळणारी व्रतस्थता!

माधुरी पुरंदरे यांच्याविषयी दिलीप माजगावकर यांनी यथोचित लिहिलेले भाष्य (लोकसत्ता, २४ ऑगस्ट) वाचले. ते वाचून माधुरी पुरंदरे यांच्या मोबाइलवर शेकडो…

तेल-निरक्षरांची ‘रॅली’बाजी!

आता निवडणुकांचे दिवस सुरू झाले आहेत, प्रत्येक राजकीय पक्ष मेळावे, सभा घेत आहेत. त्या वेळी बरीच वाहने वापरली जातात. काही…

मग भाजप व काँग्रेसमध्ये फरक काय?

‘आता राज्य भ्रष्टाचारमुक्त करण्याची वेळ’ ही नरेंद्र मोदींच्या घोषणेची बातमी वाचून (लोकसत्ता, २२ ऑगस्ट) करमणूक झाली. महाराष्ट्राच्या कारभारावर टीका करायला…

काँग्रेसच्या घोडय़ावर भाजपचा अश्वमेध?

जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येताहेत तसतसा रखडलेल्या योजना मंजूर करण्याला आणि विकास कामांना गती देण्याला वेग येत आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी…

पोलिसांना आणखी काय पाहिजे ?

‘पोलिसांनी नाही पाहिले!’ ही बातमी (२० ऑगस्ट) वाचली. मुंबई-ठाण्यातील सर्वच दहीहंडी आयोजकांनी उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून जल्लोष केला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या