वाचकांच्या प्रतिक्रिया News
‘जरा हवा येऊ द्या!’ हे संपादकीय वाचले. प्रदूषणाला शेतकरी, सरपणासाठी लाकडे गोळा करणारे आदिवासी किंवा (कचरा गोळा करण्याची सुविधा नसल्याने)…
मुंबईतील अनेक जमिनी घशात घालण्याचा डाव अजूनही पूर्णत्वास न गेल्याने, संभाव्य अडथळा टाळण्यासाठी महापालिका निवडणुका हेतुपुरस्सर लांबवल्या जात आहेत.
राजकीय फलकबाजीमुळे शहर विद्रूप होते, ही टीका निरर्थक. उलट त्यामुळे हे काम करणाऱ्यांना चार पैसे मिळतात.
सहानुभूती कोणाच्या बाजूने? कोणी दगा दिला? मी जिंकलो नाही तरी चालेल, पण तो निवडून यायला नको, ते इतकी मदत देतात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अनेकदा आपल्या विरोधकांबाबत मर्यादा सोडून बोलतात आणि अनुयायी त्यांचेच अनुकरण करतात.
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्ववादी विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वीकारली’ या पत्रात रेटून दिलेले एक अर्धसत्य. संघाच्या विचारधारेची तीन सरकारे येऊन आता…
मध्यमवर्गीयांना रिक्षा टॅक्सी, बसने प्रवास केल्याशिवाय आरे ते बीकेसी ही मेट्रो रेल्वे गाठणे शक्यच नाही तसेच ते जिकिरीचे आणि खार्चीकही…
कोणत्याही समूहातील उपद्रवी घटक जितके इतरांना त्रासदायक असतात तितकेच किंवा त्याहीपेक्षा अधिक त्रासदायक त्या समुदायाला असतात.
रेल्वेचा सामान्य माणसाला उपयोग झाला पाहिजे पण ती आता असामान्य लोकांची होत आहे.
अशांत मणिपूरमध्ये आपोआप शांतता प्रस्थापित होणार नाही. मणिपूरमधील वैमनस्य मुख्यत: मैतई (हिंदू) विरुद्ध कुकी (ख्रिास्ती) समाजात आहे.
रिझर्व्ह बँक आणि सरकारने दयाळू होऊन सर्वोच्च न्यायालयात या कर्जबुडव्यांची नावे जाहीर करणेस नकार दिला.
जनतेच्या करांतून भरणाऱ्या तिजोरीतून पैसे काढून थेट ‘लाडक्यां’च्या बँक खात्यात वळवले जात आहेत.