Page 2 of वाचकांच्या प्रतिक्रिया News
मोदी-शहांनी मात्र अडवाणींपासून ते वसुंधरा राजेंपर्यंत अनेकांना अनेक निवडणुका जिंकल्यानंतरही निर्ममतेने दूर करून पक्षाला मनाप्रमाणे आकार दिला.
योग्य सुविधा आणि संधींच्या अभावामुळे आपल्या देशातील प्रतिभावंत परदेशात स्थलांतरित होतात. अशा अनेक कारणांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीस मर्यादा येतात.
जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला.
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील ही सर्वात निकृष्ट दर्जाची कामगिरी असणारी विधानसभा म्हणावी लागेल.
एक देश एक निवडणूक प्रकल्पाचा अहवाल १८ हजार ६२६ पानांचा म्हणजे भला मोठा ग्रंथच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील किती सदस्यांनी त्याचे…
सरकारने आयुर्वेदच्या नावावर खोटे औषध विकणारे, गोमूत्राने उपचार करणारे, अशा बाबा-बुवांना हा पुरस्कार दिला नाही, हेच नवल.
दक्षिणेकडील राज्यांनी प्रगती केली. तर उत्तरेकडील राज्यांनी प्रगती केलीच नाही असे नाही, मात्र तेथील लोकसंख्या वेगाने वाढत गेली.
दिल्लीतील कुस्तीगीर महिला खेळाडूंचे आंदोलन, मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार आणि नंतरचा हिंसाचार यांबाबत कधी राष्ट्रपतींनी भाष्य केल्याचे दिसून येत नाही, परंतु…
लोकरंग’ (१२ मे) मध्ये ‘‘ईव्हीएम’चा प्रवास… वाद आणि प्रवाद…’ आणि ‘यंत्र हवेच आणि पेटीसुद्धा…’ हे ईव्हीएमचा वाद आणि प्रतिवाद करणारे…
लोकरंग’ (१० मार्च) मधील ‘आधारभूत तिढा कुठवर नेणार?’ हा राजेंद्र जाधव यांचा लेख वाचला. कृषी क्षेत्रातील संकटाची कारणमीमांसा करताना अनेक…
‘खाऊ या ‘त्यांच्या’साठीही’ हा मंजिरी घरत यांचा लेख (२४ फेब्रुवारी) फार छान आहे. अत्यंत सोप्या, साध्या शब्दांत आपल्या पारंपरिक आहाराचे…
‘लोकरंग’(१८ फेब्रुवारी) मध्ये मिलिंद बोकील यांचा ‘दुबळया लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावरील निवडक प्रतिक्रिया..