‘कोटय़वधींच्या थकीत कॉर्पोरेट (अनुत्पादक) कर्जाची सीबीआयकडून चौकशी’ ही बातमी (लोकसत्ता, १३ ऑगस्ट) वाचली. सिंडिकेट बँकेच्या अध्यक्षांच्या प्रकरणानंतर हे अपेक्षितच होते.
कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेसला हद्दपार करायचेच, असा चंग बांधून तयार झालेल्या ‘महायुती’मध्ये सगळ्याच नेत्यांच्या वक्तव्यात सर्वत्र विरोधाभास दिसतो.
हातकणंगले तालुक्यातील रुई गावात पंचगंगा नदीच्या काठावर आढळलेल्या १२ फूट लांबीच्या मगरीचे दोरखंडाने जेरबंद केलेल्या अवस्थेतील छायाचित्र आणि त्यासंबंधीचे वृत्त…