loksatta readers mail
लोकमानस : जबाबदार मतदार व सक्षम संस्था गरजेच्या

मुळात लिझ मॅडम निवडून आल्या यावरून ब्रिटनमधील हुजूर पक्षीय मतदार करकपातीच्या पोकळ आश्वासनांना भुलला हेच सिद्ध होते

loksatta readers mail
लोकमानस : लोकसंख्या-लाभांश मिळवायचा असेल तर..

सत्ताधाऱ्यांचा संप्रदायवाद हा उपासमारीवर उपाय असू शकत नाही.. असल्यास या २२ कोटी लोकांच्या हातात संप्रदायाचे झेंडे तरी द्यावे.

loksatta readers mail
लोकमानस : भाजप संघाला उत्तरदायी आहे काय? 

मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे.

loksatta readers mail
लोकमानस : .. तेव्हा तरी ‘सूडाचे राजकारण’ म्हणू नये!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संगमरवरी दशसूत्री फलकाचे अनावरण करण्यात आले होते.

संबंधित बातम्या