लोकमानस : ‘महाशक्ती’ला जे हवे ते मिळाले! आता कोणीच परत फिरू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे, जे जे महाशक्तीला हवे होते तसेच घडत आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 03:16 IST
लोकमानस : भाजप संघाला उत्तरदायी आहे काय? मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 01:57 IST
लोकमानस : सरकारच्या उक्ती आणि कृतीमधील फरक महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही तरुणाईला खड्डे खोदण्याचा रोजगार देणारी योजना आहे असे पंतप्रधान संसदेत गर्जले होते By लोकसत्ता टीमOctober 4, 2022 04:37 IST
लोकमानस : .. तेव्हा तरी ‘सूडाचे राजकारण’ म्हणू नये! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संगमरवरी दशसूत्री फलकाचे अनावरण करण्यात आले होते. By लोकसत्ता टीमOctober 3, 2022 01:52 IST
लोकमानस : आक्षेप घेणे हेच आक्षेपार्ह भारतीय लोकशाही आहे येथे कोणी काय खावे आणि पैसे मिळविण्यासाठी कशाच्या जाहिराती कराव्यात यावर निर्बंध नसावेत. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 02:42 IST
लोकमानस : चर्चिल यांचा काळ आठवून पाहावा रशियन सैनिकांनाही आता आपण युक्रेनशी युद्ध का करत आहोत, हेच कळेनासे झाले आहे By लोकसत्ता टीमSeptember 24, 2022 05:04 IST
लोकमानस : राजे चार्ल्स यांची आता खरी कसोटी! ७३ वर्षीय राजे चार्ल्स या कसोटीवर स्वत:ला कितपत सिद्ध करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 01:39 IST
लोकमानस : स्थानिकच नाणारच्या विरोधात सुमारे दीड वर्षांपूर्वी याची कुणकुण लागल्यापासून स्थानिक जनता प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 02:54 IST
लोकमानस : हा अमेरिकेचा आर्थिक साम्राज्यवाद! दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अमेरिकेने ब्रिटिश साम्राज्य व मित्रराष्ट्रांचे पुरेसे नुकसान होण्याची वाट पाहिली. By लोकसत्ता टीमSeptember 17, 2022 01:27 IST
लोकमानस : असल्या वक्तव्यांपेक्षा सत्य स्वीकारा! महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदींनीच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातसाठी पळवल्याचे मान्य करणे होय. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2022 02:12 IST
लोकमानस : आपण माणसांत जमा नसल्याची प्रचीती कायदे कुचकामी ठरत आहेतच पण गुन्हेगारांना कायद्याबरोबरच समाजाचीदेखील भीड राहिलेली दिसत नाही. By लोकसत्ता टीमSeptember 15, 2022 05:22 IST
लोकमानस: ‘तुळशीपत्र’ गुजरातच्या पारडय़ात पडले असावे ‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 15, 2022 05:28 IST
तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली, “गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने…”
Vaibhavi Deshmukh : वैभवी देशमुखचा नामदेवशास्त्रींना सवाल, “माझ्या वडिलांवर झालेले वार, त्यांचं रक्त हे…”
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे