Page 26 of वाचकांचा प्रतिसाद News

@ व्हिवा पोस्ट viva.loksatta@gmail.com

 सुटीचे असेही उपयोग! लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणी (दिनांक ११ एप्रिल)मधील लेख वाचले. महाविद्यालयीन तरुणांनी सुट्टीत अनेक समाजोपयोगी कामे करायचे ठरवले आहे,…

वाचक प्रतिसाद : हासुद्धा मनोरंजक खेळच

‘निवडणुकीच्या िरगणात जाहिरातयुद्ध एक हजार कोटींचे’ ही कव्हर स्टोरी भारतीय निवडणुका कशा मुद्दय़ांपेक्षा भपक्यात घोटाळू लागल्या आहेत ते दाखवून देणारी…

उल्लेखनीय ‘शाळा उभारताना’

वास्तुरंग (८ मार्च)मधील शब्दमहाल सदरातील ‘शाळा उभारताना’ हा मीना गुर्जर यांचा लेख वाचला. यात ताराबाई मोडक यांनी स्वत:च्या हिमतीवर गरीब,…

आणखी प्रयत्नांची गरज

‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात.

‘आयटी मॅनेजर’ होण्याचे खूळ!

अन्यथा’ या सदरातील गिरीश कुबेर यांचा ‘बेगानी शादी में..’ हा लेख (लोकसत्ता, ८ फेब्रु.) विशेष भावला. कारण मीही एक संगणक…

‘लोकपाल’ची उत्पत्ती

‘लोकपाल, गर्वनिर्वाण आणि गडकरी’ हा हृषिकेश जोशी यांचा लेख वाचला. ‘लोकपाल’ हा शब्द नक्की कधी अस्तित्वात आला याबद्दल लेखकाला प्रश्न…

प्रतिसाद

प्रेरणादायी सदरे नव्या वर्षांतील 'चतुरंग' पुरवणीचा पहिलाच अंक (४ जाने.) व त्यातील सदरे प्रेरणादायी व वाचनीय आहेत. प्रत्येक लेखामध्ये मानवाच्या…

@ व्हिवा पोस्ट

‘व्हिवा’च्या २४ जानेवारीच्या अंकातलं अनघा पाटीलचं रिलेशनशिप स्टेटसवरचं आर्टिकल वाचलं. ते खरंच खूप भावलं.