लोकमानस : धर्माच्या ढालीमागे दडण्याचे कारण काय? विवाह टिकत नसेल तर काडीमोड घेण्याची व्यवस्था सुलभ कशी करता येईल याबद्दल, चिंतन, संवाद आणि कृती केली पाहिजे By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 03:12 IST
लोकमानस : हा आर्थिक लाभ कसा? रहिवाशांनी पुनर्विकासासाठी जेव्हा सगळे हक्क बहाल केलेले असतात, तेव्हा नवीन इमारत बांधून होईपर्यंत पर्यायी जागा अथवा भाडे देणे बंधनकारक असते. By लोकसत्ता टीमFebruary 27, 2023 02:44 IST
लोकमानस : निवडणूक आयोगाचा हडेलहप्पी निर्णय! निकाल देण्यासाठी निवडणूक आयोगाने निवडलेली वेळही या गुंत्यात भर घालणारी आहे. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 05:16 IST
लोकमानस : ‘आमचे पदवीधर लवकर का मरतात?’ अर्जित केलेल्या ज्ञानाचा आपल्या व्यवहारात उचित वापर न करता येणे हे पदवीधारकाचे अपयश म्हणावे लागेल. By लोकसत्ता टीमFebruary 6, 2023 03:17 IST
लोकमानस : न्यायालयीन चौकशीपेक्षा ‘जेपीसी’ हवी! ‘न खाऊंगा, न खाने दूंगा’ च्या कितीही घोषणा केल्या तरी केंद्रातील भाजप सरकारला ‘चिखल चिकटलेला’ आहे ही गोष्ट नाकारता येणार… By लोकसत्ता टीमFebruary 4, 2023 02:23 IST
लोकमानस : म्हणजे राहुल गांधींचे आरोप योग्यच होते! सेबी व पर्यायाने सरकारला वेळीच जागा आली तर ठीक नाही तर एलआयसी आणि एसबीआयमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी आपले काय ते बघून… By लोकसत्ता टीमJanuary 31, 2023 02:53 IST
लोकमानस : का म्हणून पडावे जनगणनेच्या फंदात? झेकोस्लोव्हाकियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्हॅक्लाव्ह हॅवेल यांनी २००३ साली सत्तेवरून पायउतार होताना केलेले वर्णन आठवते. By लोकसत्ता टीमUpdated: January 28, 2023 05:03 IST
लोकमानस : इथेही यांचे पक्षीय राजकारण? राज्यपालपदी नेमणूक करणे वा तेथून हटवणे हे राष्ट्रपतींच्या हाती असते. By लोकसत्ता टीमJanuary 25, 2023 04:01 IST
लोकमानस : श्रमजीवी सदिच्छादूत आपलेच, पण बाकीच्यांची काळजी वाटते.. लेखात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नात ३.५ टक्क्यांची भर घालणाऱ्या रकमेत ५० टक्के वाटा हा आखाती देशातल्या ‘सदिच्छादूतां’चा आहे. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2023 05:32 IST
लोकमानस : धर्मसत्तेवर कायद्याचा अंकुश हवा जनतेच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी अभिप्रेत असलेली कायदाव्यवस्था संविधान निर्मात्यांनी मोठय़ा कष्टाने उभारली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2023 05:00 IST
लोकमानस : देशातच संधी तयार होणे आवश्यक ‘शांघाय रँकिंग्ज- २०२२’नुसार जगातील ५०० उत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत अमेरिकेची १२७, चीनची ८३ तर भारताची फक्त तीन विद्यापीठे आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 10, 2023 03:10 IST
लोकमानस : भाजप तयारीला लागलासुद्धा! निवडणूकपूर्व मतदार चाचणी घेऊन बहुमताचा आकडा मिळविण्याचे आडाखे बांधले जात आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2023 03:41 IST
“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
दीराच्या लग्नात होणाऱ्या जाऊबाईंसमोर वहिनीचा भन्नाट डान्स; पाहून पाहुणेही झाले थक्क, VIDEO तुफान व्हायरल
9 पाकिस्तानमध्ये ट्रेंड करतायत ‘हे’ ५ भारतीय चित्रपट, पहिल्या सिनेमाचं नाव वाचून भारतीयांना होईल आनंद