शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नववर्षाच्या मुहूर्तावर ” वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” व्यापक उपक्रम राबविण्यात येत…
रसनिष्पत्ती निव्वळ कलाकृतीतून होत नसून, रसिकाच्या जीवनानुभवातूनही ती होत असते, असा विचार मांडणाऱ्या लेखकाचे कलास्वादातील आत्मभानाचे महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक.