Page 3 of रिअल इस्टेट News

आश्चर्याची बाब म्हणजे घराची किंमत निश्चित करण्यासाठी वा नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नाही.

करोना संकटामुळे यंदा दीड वर्षांनंतर रेडीरेकनरमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

रिअल इस्टेटच्या हिशोबाने मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशनपैकी ही इमारत असून शहरातील सर्वात महगाड्या फ्लॅट्सपैकी काही प्लॅट्स या इमारतीत आहेत.

तिसऱ्या लाटेमुळे विक्रीला पुन्हा एकदा ब्रेक लागू शकतो आणि सरासरी विक्रीची संख्या कमी होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय

नवीन कायद्यात बांधकाम व्यावसायिकाने कोणती माहिती देणे बंधनकारक आहे

सोने, वाहन आणि घर खरेदीसाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा मुहूर्त मानला जात नाही.

नव्या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली.

स्वत:चे घर होणे, लग्न आणि वंशविस्तार हे आधुनिक मानवी आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे मानले जातात.

शहरांवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने टाऊनशिप म्हणजेच विशेष शहर विकास योजना आणली गेली.

बांधकाम व्यवसायाची कोकणातली सध्याची परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा जास्त बिघडलेली नाही.

पार्ले ते गोरेगाव या दरम्यान दोन कोटींपेक्षा अधिक दर असलेली सुमारे २०५ घरे विकली गेलेली नाहीत.
