रेसिपी

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या रेसिपी (Recipe) या सदरामध्ये तुम्हाला पारंपरिक खाद्यपदार्थांच्या रेसिपी आणि पाश्चात्त्य पदार्थांच्या नवीन रेसिपी वाचायला मिळतील. खवय्या लोकांसाठी येथे नवनवीन रेसिपी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवनवीन पदार्थ चाखण्याची अथवा स्वयंपाक करण्याची आवड असेल, तर हे सदर तुमच्यासाठीच आहे. आजच्या काळात गृहिणींना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. मग अशा वेळी सकाळच्या नाश्ता आणि जेवणासाठी झटपट काय करता येईल याची चिंता त्यांना सतावत असते किंवा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक व चटपटीत, असे काय करता येईल, असा प्रश्न पडतो. अशा वेळी तुम्हाला आमच्या रेसिपी सदरात झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक रेसिपींबाबत माहिती मिळेल.


तसेच अनेकांचा आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल असतो. अशा लोकांसाठी पौष्टिक रेसिपीदेखील दिल्या आहेत; ज्या नक्कीच फायदेशीर ठरतील. तसेच अनेकांना चटपटीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात अशा खाद्यप्रेमींसाठीही अनेक प्रकारच्या चाटच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.


पुरणपोळी, मोदक, पाटवडी, वडीरस्सा, सावजी मटन, तांबडा-पांढरा रस्सा, मासे, अंडी, चिकन अशा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपींपासून वडापाव, मिसळपाव, शेव भाजी, इडली, डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांच्याही रेसिपी येथे दिल्या आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमधील खाद्यसंस्कृती तुम्हाला येथे जाणून घेता येईल.


Read More
Tasty Bread Paratha
उरलेल्या ब्रेडपासून बनवा टेस्टी ब्रेड पराठा; झटपट होणारी रेसिपी लगेच वाचा

Bread Paratha: आज आम्ही तुम्हाला ब्रेड पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घेऊया साहित्य आणि कृती. recipe, ब्रेड पराठा…

Matar cutlets recipes
मटार कटलेटची झटपट होणारी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; पटकन वाचा साहित्य आणि कृती

Matar cutlets recipes: तुम्ही झटपट होणारे टेस्टी मटार कटलेट नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग पटकन लिहून घ्या मटार…

संबंधित बातम्या